Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेडच्या शिक्षकाला 1 लाखाची फेलोशिप; नागेश विद्यालयाचे शिक्षक संतोष ससाणे यांना वोडाफोन इंडिया फेलोशिप जाहीर !

जामखेडच्या शिक्षकाला 1 लाखाची फेलोशिप; नागेश विद्यालयाचे शिक्षक संतोष ससाणे यांना वोडाफोन इंडिया फेलोशिप जाहीर !

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 22, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी – धनराज पवार

रयत शिक्षण संस्थेचे नागेश विद्यालय जामखेड चे गुरुकुल प्रमुख तज्ञ गणित मार्गदर्शक संतोष ससाणे यांना वोडाफोन इंडिया फेलोशिप अवॉर्ड 2021 22 जाहीर झाला आहे. यावर्षी एकून 110 शिक्षकांना हा पुरस्कार मिळाला. यामध्ये रयत शिक्षण संस्थेतून हा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या दहा शिक्षकांमध्ये श्री ससाणे एस आर यांचा समावेश आहे या पुरस्कारा अंतर्गत त्यांना रुपये एक लाख फेलोशिप मिळाली आहे.

विद्यालयाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थिती प्राचार्य मडके बी के उपप्राचार्य तांबे पी ए ,पर्यवेक्षक, कोकाटे व्ही के,सोमीनाथ गर्जे, अशोक सांगळे संतोष पवार ,एनसीसी ऑफिसर मयुर भोसले सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य आमदार रोहित पवार, विभागीय अधिकारी तुकाराम कन्हेरकर, शिवाजीराव तापकीर, काकासाहेब वाळूजकर, स्था स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य हरिभाऊ बेलेकर, राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र सरचिटणीस राजेंद्र कोठारी, विनायक राऊत, कन्या विद्यालय स्कूल कमिटी अध्यक्ष प्राध्यापक मधुकर आबा राळेभात सुरेश भोसले, प्रकाश सदाफुले, यांनी अभिनंदन केले.

संतोष ससाणे सर यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. स्थानिक स्कूल कमिटी, शाळा व्यवस्थापन समिती, विकास समिती, पालक शिक्षक संघ, सर्व समित्या व सर्व रयत सेवक शिक्षक बंधू व भगिनी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleदेऊळगाव राजे तालुका दौंड येथे चक्काजाम आंदोलन
Next Article पाथर्डीमध्ये आमरण उपोषण; खोलेश्वर तिर्थक्षेत्र आणि रस्त्यालगत गटार बांधकामाच्या चौकशीसाठी केलं उपोषण !
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.