जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार
आष्टेकर बंधूंनी आपली सुरुवात अत्यंत शून्यातून निर्माण केलेले आहे ग्राहकांचा विश्वास आणि विश्वसनीय काम यातून सागर आष्टेकर यांनी संपूर्ण जामखेड करांचा विश्वास संपादन केला आहे , जामखेडकरांच्या उस्फुर्त प्रतिसादानंतर अष्टेकर मोबाईल शॉप आपल्या नवीन वास्तुत पदार्पण करीत आहे .

गुरुवार दिनांक 30 मार्च 2023 रोजी सकाळी ११.०० वा श्रीमती मंगलताई सुरेश आष्टेकर व सौ मनिषा पुराणे मॅडम यांच्या शुभहस्ते उद्घाटन संपन्न झाले.
उद्घाटन प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी,शिवसेना तालुका प्रमुख प्रा.कैलास माने सर, मनसे तालुका अध्यक्ष प्रदीप टापरे,मंगेश दादा आजबे, नगरसेवक अमित चिंतामणी,पारनेर सैनिक बँकेचे संचालक दत्तात्रय सोले पाटील, डॉ. फारुख आझम ,नगरसेवक मोहन वस्ताद पवार, रविंद्र कडलग,प्रा.राहुल आहिरे,अमित गंभीर ,आबासाहेब वीर सर, तुकाराम अंदुरे , मुंकूंद अंदुरे , अँड नितीन राजपुरे ,अनिल देडे सर, पत्रकार नासीर पठाण,पत्रकार मिठूलाल नवलाखा, पत्रकार धनराज पवार, डॉ. महेश मासाळ , विजय जेधे , विजयकुमार जाधव सर आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आष्टेकर बंधूंनी आपली सुरुवात अत्यंत शून्यातून निर्माण केलेले आहे ग्राहकांचा विश्वास आणि विश्वसनीय काम यातून सागर आष्टेकर यांनी संपूर्ण जामखेड करांचा विश्वास संपादन केला आहे , जामखेडकरांच्या उस्फुर्त प्रतिसादानंतर अष्टेकर मोबाईल शॉप आपल्या नवीन वास्तुत पदार्पण करीत आहे