Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेडमध्ये बाफना कुटूंबातील चिमुकलीचा वाढदिवस निवारा बालगृहात साजरा; बालगृहातील मुलींना राहण्यासाठी दोन खोल्या बांधणार-आकाश बाफना

जामखेडमध्ये बाफना कुटूंबातील चिमुकलीचा वाढदिवस निवारा बालगृहात साजरा; बालगृहातील मुलींना राहण्यासाठी दोन खोल्या बांधणार-आकाश बाफना

mahalokwaniBy mahalokwaniJuly 19, 2023Updated:July 19, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी : धनराज पवार

दोन खोल्यांच्या कामाचे भूमिपूजन करतांना आकाश बाफना

वडीलांचा वसा आणि वारसा पुढे चालवत असताना आज रोजी जामखेड शहरातील प्रसिद्ध युवा उद्योजक तथा माजी जिल्हा परिषद चे चेअरमन दिलीप बाफना यांचे पूत्र आकाश बाफना यांच्या मुलीच्या प्रथम वाढदिवसाच्या निमित्ताने आदर्श फाउंडेशन च्या वतीने जामखेड तालुक्यातील मोहा फाटा येथील अनाथ,निराधार, बालकांमध्ये जावून त्यांना आनंद देत मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला.

कुमारी क्रिषा आकाश बाफना हिच्या प्रथम वाढदिवसाचे औचित्य साधून जामखेड येथील ग्रामीण विकास केंद्र संचलित निवारा बालगृह, मोहा फाटा (समता भूमी) ता-जामखेड जि- अहमदनगर येथे मुले व मुलींचे वसतिगृह येथे मुलींना राहण्यासाठी खोली बांधून देण्याचे आश्वासन आकाश बाफना यांनी दिले आहे. तसेच निवारा बालगृहातील लहान मुलांना व मुलींना अल्पोपहार देण्यात आला.

आकाश बाफना यांच्या मुलीच्या प्रथम वाढदिवसाच्या निमित्ताने आदर्श फाउंडेशन च्या वतीने जामखेड तालुक्यातील मोहा फाटा येथील अनाथ,निराधार, बालकांमध्ये जावून त्यांना आनंद देत मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला. pic.twitter.com/x4w2Mpb7D7

— Mahalokwani (@mahalokwani) July 19, 2023

वाचा : जामखेडमध्ये गोळीबार; आरोपी आणि पोलीस यांच्यामध्ये चकमक, आरोपीच्या पायावर गोळीबार

Table of Contents

  • दोन खोल्यांच्या कामाचे भूमिपूजन करतांना आकाश बाफना

यावेळी माजी जिल्हा परिषद चेअरमन दिलीप बाफना, उद्योगपती लखीचंद बाफना, उद्योगपती अशोक शिंगवी, उद्योगपती महेश नगरे, युवा उद्योगपती गौतम (दादा) बाफना, युवा उद्योजक आकाश बाफना, यश बाफना, बाळासाहेब नवसरे, कृष्णराव चौहान सर, परशुराम भांगे, दत्तात्रय जगताप आदी बाफना परिवार सह महिला , निवारा बालगृहातील अधिक्षक वैजनाथ केसकर, शिक्षक संतोष चव्हाण, शिंदे सर व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जामखेड शहरातील प्रसिद्ध युवा उद्योजक तथा माजी जिल्हा परिषद चे चेअरमन दिलीप बाफना यांची प्रतिक्रिया

जामखेड शहरातील प्रसिद्ध युवा उद्योजक तथा माजी जिल्हा परिषद चे चेअरमन दिलीप बाफना यांची प्रतिक्रिया pic.twitter.com/AaG0vVFfxA

— Mahalokwani (@mahalokwani) July 19, 2023

आकाश बाफना यांच्या मुलीच्या प्रथम वाढदिवसाच्या निमित्ताने आदर्श फाउंडेशन च्या वतीने जामखेड तालुक्यातील मोहा फाटा येथील अनाथ,निराधार, बालकांमध्ये जावून त्यांना आनंद देत मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleJAMKHED जामखेड तालुक्यातील कृषि महाविद्यालयात पावसाळ्यात दुष्काळ; यासंदर्भात संभाजी बिग्रेडने केली ही मागणी.!
Next Article Ahmednagar अहमदनगरमध्ये जमिनीचा महाघोटाळा ; सात शासकीय अधिकारी यांच्यासह 32 खाजगी लोकांवर गुन्हा दाखल.!
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.