Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेडमध्ये भिमगितांचा क्रांतीकारी जलसा मोठ्या उत्साहात संपन्न; गायक मिलिंदजी शिंदे यांच्या भिमगितांने जिंकली जामखेडकरांची मने.!

जामखेडमध्ये भिमगितांचा क्रांतीकारी जलसा मोठ्या उत्साहात संपन्न; गायक मिलिंदजी शिंदे यांच्या भिमगितांने जिंकली जामखेडकरांची मने.!

mahalokwaniBy mahalokwaniApril 11, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार
जामखेड शहरात महामानव डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त समाजमंदिर बाजारतळ येथे सार्वजनिक भिमजयंती महोत्सव समिती व समस्त भिमसैनिक जामखेड तालुका यांच्या वतीने महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध ख्यातनाम गायक मिलिंदजी शिंदे यांचा भिमगितांचा क्रांतीकारी जलसा मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले,नगराध्यक्ष निखिल घायतडक यांनी केले होते.


सायंकाळी ७.०० वाजता सुप्रसिद्ध ख्यातनाम गायक मिलिंदजी शिंदे यांचे आगमन झाले. याप्रसंगी भारतरत्न डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विधानसभा प्रमुख प्रा.मधुकर राळेभात व भाजपाचे नगरसेवक अमित चिंतामणी यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले…तसेच मिलिंद शिंदे यांचा सार्वजनिक भिमजयंती महोत्सव समितीच्या वतीने अध्यक्ष राजन समिंदर सर, उपाध्यक्ष रवी सोनवणे,सचिव रजनीकांत मेघडंबर,सल्लागार सिध्दार्थ साळवे,डाॅ.सचिन घायतडक, सचिन सदाफुले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी क्रांतीकारी जलसा कार्यक्रमात तहसिलदार योगेश चंद्रे, पोलीस निरीक्षक महेश पाटील, विस्तार अधिकारी बापूराव माने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे नेते प्रा.मधुकर राळेभात, आरपीआय चे जिल्हा अध्यक्ष सुनिल साळवे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे शहराध्यक्ष राजेंद्र गोरे,मुकुंदराज सातपूते,जिल्हा सोसायटी अहमदनगर संचालिका ज्योतीताई पवार,निवासी शाळेच्या मुख्याध्यापिका शोभाताई कांबळे,महानूर सर, माजी प्राचार्य अनंता खेत्रे सर,व्यापारी रमेश जरे,संचालक सागर सदाफुले,जामखेड कर्मचारी कृती समिति चे अध्यक्ष युवराज पाटील,प्रथमनगराध्यक्ष विकास राळेभात,नगरसेवक अमित चिंतामणी,सुरेखा सदाफुले, सुरेखाताई रत्नाकर सदाफुले, सुनिल जावळे सर,बौध्दाचार्य गोकुळ गायकवाड,सचिन सदाफुले,वंचित बहुजन आघाडी चे तालुका अध्यक्ष अतिश पारवे, विनोद सोनवणे सर, प्रताप पवार सर,नितीन वाव्हळ,बापूसाहेब गायकवाड, मुकूंद घायतडक,प्रकाश काळे,रजनीकांत साखरे सर,जयदिप शिंदे,प्रा.राहुल आहिरे सर,माजी सरपंच भरत आहेर,शिवाजी ससाणे,विनोद घायतडक,आदी भिमजयंती महोत्सव समिती चे पदाधिकारी, माहिला, बाळगोपाळ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सार्वजनिक भिमजयंती महोत्सव समितीचे पदाधिकारी व आदी भिमसैनिकांनी परिश्रम घेतले…

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना धमकीचा फोन; उडवून टाकण्याचा इशारा.!
Next Article जामखेड येथील शासकीय निवासी शाळेत “क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले” यांची जयंती साजरी.!
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.