Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » NCP| जामखेडमध्ये राष्ट्रवादी चे बंडखोर आमदारांचा निषेध; आम्ही शरदचंद्र पवार आणि रोहित पवार यांच्या सोबत.!

NCP| जामखेडमध्ये राष्ट्रवादी चे बंडखोर आमदारांचा निषेध; आम्ही शरदचंद्र पवार आणि रोहित पवार यांच्या सोबत.!

mahalokwaniBy mahalokwaniJuly 3, 2023Updated:July 3, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी : धनराज पवार

राष्ट्रवादी काँग्रेस NCP पक्षाचे काही बंडखोर आमदार व नेत्यांनी काल भारतीय जनता पक्ष व शिंदे गटांबरोबर जाऊन जो शपथविधी केला आहे त्या घटनेचा निषेध आज सकाळी ठिक 10.30 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खर्डा चौक जामखेड येथे निषेध नोंदवत “आम्ही शरदचंद्र पवार साहेब यांच्या सोबत अशा घोषणा देण्यात आल्या.


यावेळी प्रा.मधुकर राळेभात, जेष्ठ नेते वैजिनाथ पोले, सुरेश भोसले, प्रकाश सदाफुले, राजेंद्र पवार सर, दत्तात्रय वारे, सुर्यकांत मोरे, शहाजी राळेभात, बबनराव तुपेरे आदींनी निषेध व्यक्त केला.


यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे NCP नेते प्रा.मधुकर राळेभात, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भोसले, सरचिटणीस राजेंद्र पवार, संचालक प्रकाश सदाफुले, दत्तात्रय वारे, शहाजी राळेभात, सुर्यकांत मोरे, राजेंद्र गोरे, तालुका सरचिटणीस प्रकाश काळे, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष उमरभाई कुरेशी, सरपंच नरेंद्र जाधव, नगरसेवक दिगांबर चव्हाण,पवन राळेभात, अमित जाधव, माजी नगराध्यक्ष निखिल घायतडक, शरद शिंदे,प्रा.राहुल आहिरे सर, युवा नेते प्रविण उगले, इस्माईल सय्यद, संजय डोके,बापूसाहेब शिंदे,बजरंग डूचे, हरिभाऊ आजबे,प्रशांत राळेभात, दादा महाडिक, सचिन शिंदे, नितीन हुलगुंडे, जुबेर शेख, प्रशांत हिरवे, वसिम सय्यद, चाँद तांबोळी ,अमृत राळेभात आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleAjit Pawar|राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट, अजित पवार घेणार उपमुख्यमंत्री पदाची शपथ? आज शपथविधी
Next Article महालोकवाणी न्यूजची आमदार प्रा. राम शिंदे यांनी घेतली दखल; एका फोनवर तपनेश्वर रोड डिपीचा गंभीर प्रश्न लावला मार्गी..
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.