Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेडमध्ये शिवजयंती निमित्त मनसे महोत्सवाचे आयोजन..

जामखेडमध्ये शिवजयंती निमित्त मनसे महोत्सवाचे आयोजन..

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 11, 2023Updated:February 11, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

१८ व १९ फेब्रुवारी रोजी राहुल उद्योग समूह आयोजित भव्य राज्य स्तरीय नृत्य स्पर्धा

जामखेड (प्रतिनिधी): धनराज पवार
सालाबाद प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने राहुल उद्योग समूह व महाराष्ट्र नवनिर्माण सेने च्या वतीने स्थानिक कलाकारांसह राज्यातील नवोदित कलाकारांसाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे याकरिता यावर्षी सांस्कृतिक कार्यक्रमाचे दि १८ ते १९ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले. असून राज्यस्तरीय वैयक्तिक व समूह नृत्य स्पर्धचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती मनसे नेते पै.दादासाहेब (हवा) सरनोबत व तालुका अध्यक्ष प्रदीप टापरे यांनी दिली.

जामखेड शहरातील जामखेड सेंट्रल पंचायत समिती समोर असलेल्या प्रागंणात दि १८ फेब्रुवारी रोजी वैयक्तिक लहान गट नृत्य स्पर्धा व वैयक्तिक मोठा गट नुत्य स्पर्धा तर १९ फेब्रुवारी रोजी समूह ग्रुप स्पर्धाचे आयोजन करण्यात आले असून दि १९ रोजी सकाळी दहा वाजता छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आमदार रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे तहसिलदार योगेश चंद्रे,पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ उपस्थित राहणार आहेत.

या नंतर दि १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ ते १४ गट मध्ये लहान गट वैयक्तिक नृत्य स्पर्धा होणार असून याकरिता प्रथम बक्षीस मिलन कांकरिया ७ हजार, द्वितीय बक्षिस तात्या कदम ५ हजार तृतिय बक्षिस मदन गोलेकर पाटील ३ हजार, चतुर्थ बक्षीस पोपट कार्ले ( मेजर) २ हजार असणार असून त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता गट वैयक्तिक नृत्य स्पर्धा होणार असून याकरिता प्रथम बक्षीस काझी स्टोन क्रेशर ११ हजार रुपये, द्वितीय बक्षिस आलेश जगदाळे ७ हजार रुपये, तृतिय बक्षिस रवि अंधारे ५ हजार रूपये, चतुर्थ बक्षिस गणेश पवार ३ हजार रूपये, तसेच दि १९ फेब्रुवारी रोजी खुला गट समूह नृत्य स्पर्धचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेतील प्रथम बक्षिस निलेश (भाऊ) गायवळ ३१ हजार रुपये, द्वितीय बक्षिस संतोषशेठ फिरोदिया २१ हजार रुपये, तृतीय बक्षिस वैभव जामकावळे ११ हजार रूपये, चतुर्थ बक्षीस गणेशशेठ डोंगरे ७ हजार रूपये सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक विजेत्यांना बक्षीस वितरण त्याच दिवशी देण्यात येणार आहे.

स्पर्धा यशस्वी होण्याकरिता आयोजक मनसे नेते पै. दादासाहेब (हवाशेठ) सरनोबत,मनसे तालुकाध्यक्ष प्रदिप टापरे कुसडगांवचे सरपंच , बापुसाहेब कार्ले, मनसे ता उपाध्यक्ष, सनी सदाफुले,शहर अध्यक्ष बालाजी भोसले ,सोनु कदम, बालु साठे,विशाल भांडवलकर,आदींसह कार्यकर्ते परिश्रम घेत आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याकरिता संपर्क ओंकार दळवी ९०११५०१२२१, श्रीधर सिध्देश्र्वर ९८२२४१२७४१,अविनाश बोधले ९५९५४२२४२२, सनी सदाफुले ९८९०८१५५९९ यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेड नगर परिषदेचा भोंगळ कारभार- शेतकरी हैरान
Next Article Ravikant Tupkar| रवीकांत तुपकरांनी घेतले स्वतः च्याच अंगावर रॉकेल ओतून..! पहा व्हिडिओ
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.