Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड कन्या विद्यालयात आई – वडिलांना गुलाब पुष्प देवून व्हँलटाईन साजरा केला

जामखेड कन्या विद्यालयात आई – वडिलांना गुलाब पुष्प देवून व्हँलटाईन साजरा केला

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 14, 2023Updated:February 14, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महालोकवाणी न्यूज:–

जामखेड प्रतिनिधि: धनराज पवार
जामखेड शहरातील श्री नागेश कन्या विद्यालय येथे आज रोजी एन एम एम एस परीक्षेतील विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम राबवण्याचा यामध्ये आई – वडिलांना गुलाब पुष्प देवून व्हँलटाईन डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या अनोख्या उपक्रमासाठी काही मुलींनी आपल्या आई वडीलांना तर काही मुलींनी आजी – आजोबा यांना विद्यालय येथे बोलावले होते.प्रथमत: आई वडीलांचे आशिर्वाद घेवून कन्या विद्यालयाने दिलेले गुलाब पुष्प घेवून आपल्या आई वडीलांना व्हँलटाईन डे निमित्त तसेच एन एम एम एस परीक्षेतील उत्तूंग यश प्राप्त झाल्याबद्दल गुलाब पुष्प देवून सन्मानित केले.
याप्रसंगी ज्या मुलीचा प्रथम क्रमांक आल्याबद्दल तिच्या पालकांना कार्यक्रमाचे अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीकांत समुद्र, मुख्याध्यापिका कुसुम चौधरी, पर्यवेक्षक संजय हजारे, गुरुकुल प्रमुख बाळासाहेब आंधळे,विलास पवार,मनिषा गोत्राळ, रश्मी मुसळे, मिरा साळुंके या परिक्षेत ५२ विद्याथ्र्यांनी उत्तीर्ण झाल्याअसून या सर्वांचे पालक कार्यक्रमास उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापिका कुसुम चौधरी यांनी केले. तसेच सुत्रसंचालन संतोष सरसमकर तर आभार संभुदेव बडे यांनी मानले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेड पुढारी वडाला अखेरचा निरोप..! नगरसेवक बिभिषण धनवडे यांनी केली वडाची शेवटची पूजा
Next Article युवा आमदार रोहित पवार यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘सिनेट’वर विधीमंडळाकडून नियुक्ती..
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.