Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड कृषि उत्पन्न बाजार समितिसाठी सचिन (सर) गायवळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल.!

जामखेड कृषि उत्पन्न बाजार समितिसाठी सचिन (सर) गायवळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल.!

mahalokwaniBy mahalokwaniApril 3, 2023Updated:April 3, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार
दि.०३/०४/२०२३ आज रोजी कृषि उत्पन्न बाजार समिति जामखेड पंचवार्षिक निवडणूकीसाठी सचिन (सर) गायवळ यांनी उमेद्वारी अर्ज सहायक निवडणूक अधिकारी एन.बी.मुंढे यांच्याकडे दाखल केला.

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक विजयसिंह गोलेकर, खर्डा सोसायटीचे व्हाईस चेअरमन शिवाजी भोसले, खर्डा सोसायटीचे संचालक चंद्रकांत गोलेकर, जामखेडचे नगरसेवक शामीर भाई सय्यद, सोनेगावचे सरपंच पद्माकर बी, जवळक्याचे मा. मा.सरपंच कांतीलाल वाळुंजकर, लोणीचे सरपंच बिबीशन परकड , वाकी सरपंच नाना वायकर , माजी सरपंच लोणी, गणेश जगताप पिंपळगाव उंडा सरपंच ,प्रवीण पोते पोतेवाडी सरपंच सामाजिक कार्यकर्ते दत्तराज पवार मनोज भोरे इ कार्यकर्ते व मतदार उपस्थित होते.

याबाबत माहिती अशी की,कृषि पतसंस्था आणि बहुउद्देशीय सहकारी संस्था मतदारसंघातून 11 सदस्य निवडले जाणार आहेत. या मतदारसंघात सर्वसाधारण 7, महिला राखीव 2, इतर मागास प्रवर्ग 1, विमुक्त जाती / भटक्या जाती 1 असे उमेदवार निवडले जाणार आहेत. तर ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी या मतदारसंघासाठी 4 जागा आहेत. यामध्ये सर्वसाधारण 2, अनुसूचित जाती जमाती 1 आणि आर्थिक दुर्बल घटक 1 असे सदस्य निवडले जाणार आहेत. व्यापारी / आडते मतदारसंघासाठी 2 जागा आहेत.

हमाल/ मापाडी मतदारसंघासाठी 1 जागा आहे. असे एकुण 18 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी सहाय्यक निबंधक जामखेड हे निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहेत.

उमेदवारी अर्ज दाखल करणे 27 मार्च 2023 ते 3 एप्रिल 2023 ( वेळ – सकाळी 11 ते दुपारी 3 ) ठिकाण – निवडणूक कार्यालय अर्ज छाननी – 5 एप्रिल 2023 (सकाळी 11 वाजता) ठिकाण – निवडणूक कार्यालय वैध अर्जाची यादी प्रसिद्ध करणे – 6 एप्रिल 2023 (सकाळी 11 वाजता) निवडणूक कार्यालय व संस्था नोटीस बोर्ड अर्ज मागे घेण्याची तारीख 6 एप्रिल 2023 ते 20 एप्रिल 2023 (सकाळी 11 ते दुपारी 3 ) निवडणूक कार्यालय चिन्ह वाटप – 21 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11 वाजता ( निवडणूक कार्यालय व संस्था नोटीस बोर्ड) मतदान – 30 एप्रिल 2023 (वेळ सकाळी 8 ते 4 )

स्थळ नंतर घोषित करण्यात येईल निकाल – 30 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता (स्थळ व तारीख नंतर घोषित करण्यात येईल)निकाल घोषणा – मतमोजणी दिवशी ठिकाण व निकाल तारीख जाहीर करण्यात येईल.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेड कृषि उत्पन्न बाजार समितिसाठी दिगांबर चव्हाण आणि चंद्रकांत राळेभात यांचे उमेदवारी अर्ज दाखल.!
Next Article BREAKING NEWS : डीएड बंद होणार, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, त्याऐवजी हा पर्याय ?
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.