Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड तालुका कर्मचारी कृती समितीच्या अध्यक्ष पदी युवराज पाटील तर सचिव ज्ञानेश्वर कोळेकर

जामखेड तालुका कर्मचारी कृती समितीच्या अध्यक्ष पदी युवराज पाटील तर सचिव ज्ञानेश्वर कोळेकर

mahalokwaniBy mahalokwaniMarch 17, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी : धनराज पवार

राज्यामध्ये शासकीय,निमशासकीय, शिक्षक व शिक्षकेतर सर्व कर्मचारी यांनी १४ मार्चपासून बेमुदत संप पुकारला असून या संपाच्या अनुशंगाने जामखेड तालुका कर्मचारी कृती समितीची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. हा संप संपूर्ण महाराष्ट्र भर असून आज जामखेड येथे तहसिल कार्यालय येथे “एकच मिशन जुनी पेन्शन, जुनी पेन्शन हा कर्मचाऱ्यांचा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो आम्ही मिळवणारच , कोण म्हणता देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, अशी ग्वाही यावेळी जामखेड तालुका कर्मचारी कृती समितीचे अध्यक्ष युवराज पाटील यांनी दिली.

याप्रसंगी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बापूराव माने, अहमदनगर जिल्हा शिक्षक बँकेचे संचालक संतोष राऊत, विश्वस्त मुकूंदराज सातपुते,शिक्षक नेते राम निकम, नारायण राऊत, अनिल आष्टेकर, दशरथ कोपनर , सतिष भोगे, श्रीमती ज्योतीताई पवार, गोकुळ गायकवाड , विजयराज जाधव सर , प्रविण गायकवाड,ग्रामसेवक पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन रामदास गोरे,संचालक प्रशांत सातपुते आदी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यकारिणी पुढील प्रमाणे :

पदकर्मचाऱ्याचे नाव
अध्यक्षयुवराज (दादा) गोकुळ पाटील
सचिवज्ञानेश्वर रामभाऊ कोळेकर
मानद अध्यक्षबापूराव किसन माने
कार्याध्यक्षअविनाश खंडेराव नवसरे, सुखदेव कल्याण कारंडे
उपाध्यक्षप्रशांत दशरथ सातपुते, रामहरी राजेंद्र बांगर
कोषाध्यक्षपी.टी.गायकवाड, ज्योती साहेबराव पवार
संघटककिशोर शिवाजीराव बोराडे, विजयराज सुभाष जाधव, राजन बाबासाहेब समिंदर
सहसचिवसुरज दिलावर मुंडे, शारदा वसंतराव कुटे
सल्लागारशोभा चांदोबा कांबळे, शिल्पा साखरे
प्रसिद्धी प्रमुखसुदाम वराट, नितीन शिंदे
सन्मा. सदस्यप्रशांत जाधव, रमेश मिठू बोलभट, सुरेश आत्माराम हजारे, अझरुद्दीन सय्यद, उमाकांत कुलकर्णी, हनुमंत गंगाराम खाशेटे, संतोष छत्रभुज भोंडवे, रंगनाथ विश्वनाथ जगधने
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleसंप करणाऱ्यांना विना वॉरंट अटक करण्याची तरतूद; विधानसभेत ‘मेस्मा कायदा’ चर्चेविनाच बहुमताने मंजूर !
Next Article रोहित पवारांच्या अडचणीत वाढ, अखेर बारामती ॲग्रो कारखान्यावर गुन्हा दाखल; राम शिंदेंनी केलेली तक्रार !
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.