Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड तालुक्यातील घोडेगांव येथे संयुक्त जयंती महोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन..

जामखेड तालुक्यातील घोडेगांव येथे संयुक्त जयंती महोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन..

mahalokwaniBy mahalokwaniMay 4, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

.

जामखेड प्रतिनिधी; धनराज पवार
जामखेड तालुक्यातील घोडेगांव येथे महामानवांची संयुक्त जयंती महोत्सवा निमित्त समस्त घोडेगांव ग्रामस्थांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या मध्ये ०५ मे २०२३ रोजी बुध्दपौर्णिमे निमित्त गौतम बुध्द, शिव, फुले, शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊ यांची संयुक्त जयंती उत्सव आयोजित करण्यात आला आहे . या निमित्ताने प्रा.संदीप कदम सर( इतिहास अभ्यासक ) यांचे जाहीर व्याख्यान आयोजित केले आहे .


या कार्यक्रमासाठी आर पी आय चे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे, वंचित बहुजन आघाडीचे अँड. डॉ. अरुण जाधव, ,),नामदेव राळेभात ( जिल्हा अध्यक्ष,भा.मु, मोर्चा, अहमदनगर), जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक महेश पाटील, सहायक पोलीस निरीक्षक महेश जानकर, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे ,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल बोराडे , कृषी विस्तार अधिकारी अशोक शेळके ,वंदना गायकवाड (संचालक-कृ.उ.बा.स.आष्टी,कडा), प्राचार्य विकी घायतडक सर,बापुसाहेब गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले,सुरेखाताई सदाफुले ( ता.अध्यक्ष माहिला – भा.बौध्द महासभा,जामखेड), समता ग्रप चे अध्यक्ष संतोषगव्हाळे,बौध्दाचार्य गोकुळ गायकवाड,युवा नेते अशोक पठाडे उपस्थित राहणार आहेत.


महामानवांची संयुक्त जयंतीसाठी मा.सरपंच बाबासाहेब कांबळे,मा.सरपंच अंगद गव्हाळे,ग्रा.पं.सदस्य सुनिल गव्हाळे,भगवान घोडेस्वार, रामभाऊ गव्हाळे,शांताराम राजगुरू,दीपक गव्हाळे, व भिमक्रांती मित्र मंडळ व समस्त ग्रामस्थ हे परिश्रम घेत आहे.युवा नेते विशाल गव्हाळे बोलताना म्हणाले की, तालुक्यातील सर्व परिवर्तनवादी चळवळीतील पदाधिकारी , कार्यकर्त्यांनी कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेड तालुक्यात प्रा. सचिन गायवळ सर यांच्या भोवतीच फिरणार येणाऱ्या निवडणुकांचे चक्र.!
Next Article Sharad Pawar News l शरद पवार यांच्या राजीनाम्याबाबत महत्वाची बातमी;राष्ट्रवादीच्या निवड समितीने घेतला हा निर्णय.!
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.