Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड तालुक्यात आ.रोहित पवार यांचे भावी मुख्यमंत्री नंतर आता ‘ काळीज ‘ नावाचे बॅनर झळकले

जामखेड तालुक्यात आ.रोहित पवार यांचे भावी मुख्यमंत्री नंतर आता ‘ काळीज ‘ नावाचे बॅनर झळकले

mahalokwaniBy mahalokwaniSeptember 28, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

कर्जत / जामखेड चे लोकप्रिय राष्ट्रवादीचे आमदार रोहित‌ पवारांचे ‘भावी मुख्यमंत्री’ ,’ नंतर आता ‘ काळीज ‘ म्हणून मतदार संघातील जामखेड शहरात बॅनर लागल्याने राजकीय चर्चांना उधाण आलंय. राष्ट्रवादीतील फुटीनंतर बड्या नेत्यांनी पक्षाची साथ सोडल्याने आता रोहित पवारांवर पक्षात मोठी जबाबदारी आहे.

पहिल्यांदाच विक्रमी मताधिक्याने आमदार झालेले रोहित पवार यांचा भावी मुख्यमंत्री नंतर आता ‘ काळीज’ म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. आ. रोहित दादा पवार यांचा दि २९ सप्टेंबर २०२३ रोजी वाढदिवस आहे. अनेक ठिकाणी शुभेच्छांचे बॅनर लागले आहेत.

वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना कार्यकर्त्यांनी त्यांचा उल्लेख ‘ आमचं काळीज’ असा करण्यात आला आहे.पक्षाची मोठी जबाबदारी आमदार रोहित पवार यांच्या वर असून मतदार संघातील तसेच राज्यातील युवकांच्या प्रश्नासाठी लढणारा लढवय्या नेता म्हणून आज रोजी त्यांच्या कडे पाहिले जाते.

🔳 प्रतिक्रिया मा. प्रल्हाद डिसले (सर)
“आज मतदार संघातील विविध विकास कामे तसेच राज्यातील युवकांना व जनतेला आपलासा तसेच मतदार संघातील अडचणी दूर करण्यासाठी सतत प्रयत्न वादी असणारा म्हणजे नेता म्हणजेच ‘ आमचं काळीज ‘ आमदार रोहित (दादा) पवार

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेड आयकॉन सिटी गणेश मंडळांच्या महाआरतीचा बहुमान दिलीप गुगळे यांना; विविध स्पर्धेचे आयोजन..
Next Article जामखेड वस्ताद सत्ता ग्रुपच्या वतीने खेळ पैठणीचा कार्यक्रम संपन्न; पैठणीच्या पहिल्या मानकरी ठरल्या ; दिपाली शरद माने
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.