Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड तालुक्यात दोनशे शिक्षकांची वीस कोटी रुपये फसवणूक.! पहा कोण कोण आहेत यामध्ये सहभागी..

जामखेड तालुक्यात दोनशे शिक्षकांची वीस कोटी रुपये फसवणूक.! पहा कोण कोण आहेत यामध्ये सहभागी..

mahalokwaniBy mahalokwaniMay 11, 2023Updated:May 11, 2023No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड तालुक्यातील शिक्षकांची किमान वीस कोटी रुपयाला फसवणूक झाली असल्याची जोरदार चर्चा असून . या सदर्भात अद्याप कोणीही तक्रार देण्यास पुढे येत नाही मात्र आकड्याची चर्चा जोरात आहे .

जामखेड तालुक्यातील शिक्षकांची किमान वीस कोटी रुपयाला फसवणूक झाली असल्याची जोरदार चर्चा असून . या सदर्भात अद्याप कोणीही तक्रार देण्यास पुढे येत नाही मात्र आकड्याची चर्चा जोरात आहे . हडपसर पुणे येथील एक शेअर ब्रोकर च्या माध्यमातून ही फसवणूक झाली आहे . प्रत्येक महिन्याला गुंतवलेल्या रक्मेच्या दहा टक्के पैसे आपल्या खात्यावर जमा होतील असे आश्वासन देण्यात आले . सुरुवातीला काही शिक्षकांना भरपूर फायदा मिळाला .

त्यामुळे अनेक शिक्षक या कडे वळले . असा फायदा नियमित खात्यावर जमा झाला व त्याची जोरदार चर्चा तालुक्यात झाली . त्यानंतर या ब्रोकरचे दोन शिक्षक एजंट बनले दुसऱ्याची गुंतवणूक मिळवून दिल्यास एजंटा ला एक टक्का रक्कम मिळू लागली . त्यामुळे या एजंटांनी आपला हा व्यवसाय जोरात सुरु केला .


ज्यांना शक्य होते त्यांनी शिक्षक बँकेचे कर्ज काढले . ज्यांच्या वर शिक्षक बँकेचे कर्ज होते त्यांनी खोटे पागरपत्र तयार करून दुसऱ्या बँकेचे कर्ज काढले . यात धक्कादायक म्हणजे या शिक्षकांनी शिक्षक बँकेची कर्ज कपात असताना ती मुख्याध्यापकांना सांगून पगारपत्रकात दाखवली नाही . दुसऱ्या बँके कडून पण कर्ज घेतले . यात शिक्षक जोडपी व नोकरदार जोडपी जास्त प्रमाणात आहे व त्यांनी पाचवीस लाखा पेक्षा जास्त रुपये यात गुंतवले होते . त्याना शिक्षक बँक व इतर बँक असे दोन हप्ते भरावे लागत आहेत . त्यांचा जीव मेटाकुटी ला आला आहे .

परंतु इज्जत वाचवण्यासाठी ते तक्रार देण्यास तयार नाहीत . सदर शेअर ब्रोकर वारला असल्याची बतावणी एजंट शिक्षक करत आहेत् त्यामुळे सर्व गप्प आहेत परंतु असे काही झालेले नाही . ब्रोकर पळून गेला आहे . कार्यालय बंद आहे . हे सर्व शिक्षक पैसे मागतात म्हणून ते दोन शिक्षक नेते लपून बसले आहेत . या दोन एजंट शिक्षका कडून पैसे मिळण्याची अजिबात शक्यता नाही . त्यामुळे या दोनशे शिक्षकांनाची फसवणूक झाली ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे . व हे एजंट एव्हडी रक्कम देऊ शकत् नाहीत . त्यांच्यात मारामारी झाल्याची चर्चा आहे . शिक्षक नेता असणाऱ्या एजंटांनी कोट्या वधी रुपये स्वतः च्या व्यवसायात टाकले होते . तिथ पण तो व्यवसाय बंद पडल्याने कोणाला ही पैसे परत मिळणार नाहीत . कोणताही शिक्षक या कर्जातून सेवा निवृत्त झाला तरी सुटणार नाही हे नक्की .

जामखेड ला नव्याने रुजू झालेले गट शिक्षण अधिकारी बाळासाहेब धनवे यांनी अशा पगारा शिवाय पैसे कमवणाऱ्या शिक्षकांची कार्यशाळा घ्यावी म्हणजे फसवणूक होणार नाही . ज्या मुख्याध्यापकांनी खोटी पगारपत्र देऊन कर्ज काढण्यास मदत केली त्यांची चौकशी करावी

इथे क्लिक करा कोण कोण आहे यामध्ये सहभागी

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleBreaking News एकनाथ शिंदे राजीनामा देणार ?; सत्तासंघर्षाचा उद्या निकाल, पहा कोणी दिल्या काय प्रतिक्रिया..
Next Article अहमदनगर सावेडी उपनगरात महाराणाप्रतापसिह यांची जयंती उत्साहात संपन्न.!
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.