महालोकवाणी न्यूज :-
जामखेड प्रतिनिधी:- धनराज पवार
जामखेड नगरपालिकेचे प्रथम नगराध्यक्ष माननीय विकास तात्या यांच्या आई कै. रतनबाई भगवंत राळेभात यांचे 12 वे पुण्यस्मरण दिनांक 07/02/2023 रोजी योजिले आहे , त्यांच्या पवित्र आत्म्यास विनम्र अभिवादन करण्यासाठी सर्वांनी यावे

कै. रतनबाई राळेभात यांच्या 12 व्या पुण्यतिथी निमीत्त संध्याकाळी भजन आयोजित करण्यात आले आहे, लेहनेवाडी, भुतवडा रोड, राळेभात पाटील वस्ती, ता. जामखेड संपन्न होईल, तरी पंचक्रोशीतील नागरिकांनी दुपारी 12 ते आपल्या आगमना पर्यंत जेवणासाठी हजर राहावे असे आव्हान श्री. भगवंत यशवंत राळेभात श्री. विकास भगवंत राळेभात श्री. दादासाहेब भगवंत राळेभात यांच्या वतीने करण्यात आलेले आहे,शोकाकूल समस्त राळेभात परिवार
