Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
mahalokwani
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
mahalokwani
Home » जामखेड नागेश विद्यालयत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात संपन्न..

जामखेड नागेश विद्यालयत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात संपन्न..

mahalokwaniBy mahalokwaniAugust 2, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जयंती पुण्यतिथी साजरी करत असताना आपण महापुरुषांचे गुण अंगीकृत केले पाहिजेत – राजेंद्र कोठारी

धनराज पवार

रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश संकुल मध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जयंती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष रा कॉ महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस स्थानिक स्कूल कमिटी सदस्य राजेंद्रजी कोठारी साहेब प्रमुख उपस्थिती प्राचार्य मडके बी के मुख्याध्यापिका चौधरी के डी , पर्यवेक्षक कोकाटे व्ही के ,

पर्यवेक्षक संजय हजारे गुरुकुल प्रमुख संतोष ससाने, गुरुकुल प्रमुख बाबासाहेब आंधळे ,वस्तीगृहप्रमुख नानासाहेब शिर्के, प्राध्यापक विनोद सासवडकर ,प्रा सखाराम सप्रे ,एनसीसी प्रमुख मयूर भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. श्री नागेश विद्यालय, ज्यूनियर कॉलेज ,कन्या विद्यालय सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
प्रास्ताविक सखाराम सप्रे केले


विद्यार्थी भाषणामध्ये मयुरेश केदार, शंभूराजे कोल्हे, संचित खैरे, अजिंक्य कोल्हे ,देवेंद्र काळे, ओंकार डोंगरे , तेजश्री सांगळे, प्रणाली बहिर या विद्यार्थ्यांनी भाषणे केली. प्रा विनोद सासवडकर यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जीवन चरित्रावर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्रजी कोठारी यांनी स्वातंत्र्य सैनिकी समाज सुधारक यांच्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे त्यामुळे त्यांच्या विचारांचा चरित्राचा अभ्यास विद्यार्थी जीवनात करावा. जयंती पुण्यतिथी साजरी करत असताना आपण महापुरुषांचे गुण अंगीकृत केले पाहिजेत असे मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालन संभाजी इंगळे आभार प्रदर्शन शंभूलाल बडे यांनी केले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleगांधीनगर भागातील महिलांचा महानगरपालिकेवर मोर्चा ; आठ दिवसात रस्त्यावरचे खड्डे न बुजविल्यास काढणार तिरडी मोर्चा..
Next Article Gautamai Patil | गौतमी पाटील कार्यक्रम करणार नाही; या कारणामुळे गौतमीने घेतला निर्णय..वाचा सविस्तर
mahalokwani
  • Website

Rahul sangle| तपोवन रोड परिसरात बंदुकीतून फायर करणारे ; राहूल सांगळे आणि भीमराज आव्हाड अखेर जेरबंद, असा रचला सापळा

Ahilyanagar palika| महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजणार ; पालिका प्रशासनाकडून प्रभाग रचनेचे काम युद्ध पातळीवर सुरु..!

Sandip thorat |संदिप थोरात याचा पाय आणखी खोलात; भिंगार कॅम्प पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

indor raja murder| हनिमूनवर असताना पत्नीनीने केले हे कांड; हे कारण आलं समोर

ladki bahin hapta | लाडकी बहिण’ योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट; असे असल्यास अपात्र होणार लाडकी बहीण

Ahilyanagar| अहिल्यानगर जिल्हा गुन्हेगारीच्या विळख्यात; एकाच दिवशी दोन ठिकाणी गोळीबार

Ajit Pawar| अजितदादा पवार यांना मोठा झटका, 7 आमदारांनी सोडली साथ; या पक्षात प्रवेश

credit card| क्रेडिट कार्ड आणि गॅसचे 1 जूनपासून नियम बदलणार, पहा कसे असणार नियम

Vaishnavi Death| वैष्णवीचा मृत्यू घरातले पाचही जण…. वकिलाचा मोठा गौप्यस्फोट काय ?

© 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.