Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड न्यूज| संभाजी ब्रिगेडच्या वतीने नवनिर्वाचित सभापती शरद कार्ले यांचा सत्कार संपन्न.!

जामखेड न्यूज| संभाजी ब्रिगेडच्या वतीने नवनिर्वाचित सभापती शरद कार्ले यांचा सत्कार संपन्न.!

mahalokwaniBy mahalokwaniMay 20, 2023Updated:May 20, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड (प्रतिनिधी); धनराज पवार
नुकत्याच झालेल्या कृषि उत्पन्न बाजार समिति,जामखेड निवडणूक निकाल जाहीर झाला तसेच नवनिर्वाचित सभापती पदी शरद कार्ले यांची निवड झाल्याबद्दल आज रोजी संभाजी ब्रिगेडच्या वतीने सत्कार करण्यात आला.


संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष आण्णासाहेब सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय विश्रामगृहात झालेल्या सत्कारप्रसंगी तालुकाध्यक्ष राजेंद्र काटकर, प्रताप पवार सर, प्रविण बोलभट, राजन समिंदर,आण्णासाहेब ढवळे, दादासाहेब घायतडक,निलेश काकडे, किशोर जरक,वाल्मिक रेडे,सर्जेराव गंगावणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleमान्सून न्यूज : अंदमानात 3 दिवस आधीच मान्सून धडकला; महाराष्ट्रात ‘या’ तारखेला होणार मान्सूनचे आगमन.!
Next Article जळालेल्या गरोदर महिलेला आणि बाळाला दिले जीवदान- डॉ. सचिन टेकाडे व डॉ. सर्फराज खान यांच्या प्रयत्नाला यश.!
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.