Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड पोलीस निरीक्षक महेश पाटील यांची दमदार सुरवात..! एकुण 96040/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त

जामखेड पोलीस निरीक्षक महेश पाटील यांची दमदार सुरवात..! एकुण 96040/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त

mahalokwaniBy mahalokwaniMarch 9, 2023Updated:March 10, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार

जामखेड पोलीस स्टेशन येथे नव्याने रुजु झालेले पोलीस निरीक्षक महेश पाटील साहेब यांना गुप्त माहीतीदारामार्फत माहीती मिळाली की, जामखेड शहरातुन साकतकडे एक इसम हा देशी विदेशी दारुची विक्री करण्यासाठी बुलेट मो.सा वरुन चोरुन विना परवाना वाहतुक करत आहे, आता गेल्यास सदर इसम हा मुद्देमालासह मिळुन येईल अशी बातमी मिळाल्याने

त्यांनी लगेचच पो.स्टे. चे गुन्हे शोध पथक रवाना करुन सदरची गाडी मार्केट यार्ड येथे येताच पथकाने सापळा रचुन सदर आरोपी – विनोद शहाजी इंगळे वय 29 वर्ष राहणार हापटेवाडी तालुका जामखेड त्याची झडती घेतली असता त्याचे ताब्यात एकुण 16,040 /- रु. किमतीच्या देशी विदेशी दारुच्या बाटल्या व 80,000 /- रु. कि.ची मो.सा ( किं. अं) असा एकुण 96,040 /- रु. मिळुन आल्याने त्यास मुद्देमालासह ताब्यात घेतले. त्यानंतर पोकॉ. विजय कोळी यांच्या फिर्यादीवरुन जामखेड पोलीस ठाणे येथे मुंबई दारुबंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोना. संग्राम जाधव करत आहेत.

सदरचा कारवाई सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक मा. राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक मा. प्रशांत खैरे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी मा. आण्णासाहेब जाधव, पोनि. महेश पाटील यांचे मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस स्टेशनचे पोना. संग्राम जाधव, पोना. अविनाश ढेरे, पो.कॉ.विजय कोळी, पो.कॉ. अरुण पवार, पो.कॉ. संदिप राऊत, पो.कॉ. संदिप आजबे, पो.कॉ. सचिन सगर यांचे पथकाने केली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेड येथे शिवजयंती निमित्त संजय काशिद भव्य रक्तदान शिबीर भरवतात ती काळाची गरज- रमेशशेठ गुगळे
Next Article Daund|दौंड मध्ये अनेक रेल्वे गाड्यांना थांबा नाही मग रेल्वे नेमकी, कोणासाठी – खासदार सुप्रिया सुळे
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.