Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड बीड रोड कॉर्नर ते पोलीस स्टेशन पर्यंतचा रस्ता नित्कृष्ठ दर्जाचा – सरफराज पठाण

जामखेड बीड रोड कॉर्नर ते पोलीस स्टेशन पर्यंतचा रस्ता नित्कृष्ठ दर्जाचा – सरफराज पठाण

mahalokwaniBy mahalokwaniJuly 18, 2023Updated:July 18, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

ठेकेदाराची चौकशीची मागणी ,कारवाई न झाल्यास उपोषण !

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार

जामखेड शहरातील बीड रोड ते पोलीस स्टेशन पर्यंत च्या झालेल्या कॉँक्रिट रस्त्याचे काम निकृष्ठ झाले असुन एका वर्षाच्या आतच सदर रस्त्याच्या एका बाजुचा रस्ता अक्षरशः भेगा पडून मटेरियल निघाले असूनसुद्धा याकडे दुर्लक्ष केले जात आहे.


सोमवार दिनांक १७ व १८ जुलै २०२३ रोजी उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग चे शशिकांत सुतार व जामखेड नगर परिषदे चे मुख्याधिकारी अजय साळवे यांना बीड रोड ते पोलीस स्टेशन पर्यंत च्या झालेल्या कॉँक्रिट रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे कामाबाबत निवेदन देण्यात आले.यावेळी शिवसेना जिल्हा उपप्रमुख सरफराज पठाण, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष मुस्तफा (मेजर) शेख, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष मोहसिन सय्यद , भैय्या शेख आदी उपस्थित होते.


याबाबत माहिती अशी की, शिवसेना जिल्हा उपप्रमुख सरफराज पठाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले होते असे त्यांनी कळविले होते. व जामखेड नगरपरीषदेचे तत्कालीन मुख्याध्याधिकारी मिनिनाथ दंडवते हे सदर ठिकाणी आले असता त्यांच्या सुद्धा निदर्शनास आणुन दिले होते. परंतु त्यावर काही कारवाई करण्यात आलेली नाही.


शासनाचा भलेमोठा पैसा खर्च करून अशा निष्कृष्ठ दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदार व नित्कृष्ठ कामाची चौकशी करून संबधितांवर कारवाई करण्यात यावी. सदर नित्कृष्ठ कामाची १५ दिवसात चैकशी करून कारवाई न झाल्यास मी उपोषणास बसणार असून पुढे काही बरे वाईट झाल्यास त्यास संबंधित यंत्रणा जबाबदार असणार आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleनगरमध्ये चोर सोडून संन्याशाला फाशी; गुन्हेगार मोकाट मात्र सर्वसामान्यांनाच पोलिसांचा त्रास.!
Next Article Asia champion | जामखेडचा मल्ल सुजय तनपुरेनी भारताला मिळून दिले; आशिया चॅम्पियन कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक.!
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.