Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड मध्ये शैक्षणिक क्षेत्राला काळीमा फासणारी घटना; संस्थाचालाविरुद्ध विद्यार्थिनीनेच केला विनयभंगाचा गुन्हा दाखल.!

जामखेड मध्ये शैक्षणिक क्षेत्राला काळीमा फासणारी घटना; संस्थाचालाविरुद्ध विद्यार्थिनीनेच केला विनयभंगाचा गुन्हा दाखल.!

mahalokwaniBy mahalokwaniMay 5, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महालोकवाणी न्यूज:

तु खुप सुंदर दिसतेस असे म्हणुन तसेच केबिनमध्ये बोलावून घेवून तु माझ्यासोबत रीलेशनशीपमध्ये रहा असे म्हणून फिर्यादीस ॲटेचेंबरमध्ये घेवून जाण्याचा प्रयत्न केला असता त्यास फिर्यादी यांनी विरोध केल्याने त्याने फिर्यादीचा डावा हात धरुन फिर्यादीला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले आहे. वगैरे मजकुरचे फिर्यादीवरुन जामखेड मधील डॉ. भास्करराव मोरे याच्या विरूद्ध गु.र.नं. व कलम 187/2023भादवि कलम 354, 354 (अ), 509 प्रमाणे विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व वरीष्ठांचे आदेशाने पोलीस उपनिरीक्षक अनिलराव भारती हे करत आहेत. 

यातील आरोपीचे असलेले रत्नदीप मेडिकल कॉलेज येथे बी.फार्म.सी. प्रथम वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या पुणे जिल्ह्य़ातील १९ वर्षीय फिर्यादी पिडीता या रत्नदीप मेडीकल फौंन्डेशन ॲण्ड रिसर्च सेंटर रत्नापुर कॉलेज, रत्नापुर,ता.जामखेड, जि.अहमदनगर येथे बी.फार्म.सी.प्रथम वर्ग येथे शिक्षण घेत आहे.

रत्नदीप मेडीकल फौंन्डेशन ॲण्ड रिसर्च सेंटर रत्नापुर कॉलेज येथे यापुर्वी असे व इतर अनेक प्रकार घडलेले आहेत. पण आपले शैक्षणिक करिअर उध्वस्त होऊ नये म्हणून अनेक पिडीत विद्यार्थ्यी फिर्याद देण्यासाठी पुढे आले नाहीत. या प्रकाराने जामखेडच्या शैक्षणिक क्षेत्रास काळीमा पुसण्याचे काम केले आहे. 

प्रतिक्रिया :- श्री. महेश पाटील,  पोलीस निरीक्षक जामखेड पोलीस स्टेशन

अश्या प्रकारे आणखी कोणाबाबत गैरप्रकार घडला असल्यास न घाबरता त्यांनी गुन्हे दाखल करण्यासाठी पुढे यावे. पोलीस विभागाकडून त्यांना योग्य न्याय देण्यात येईल  

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleSharad Pawar News l शरद पवार यांच्या राजीनाम्याबाबत महत्वाची बातमी;राष्ट्रवादीच्या निवड समितीने घेतला हा निर्णय.!
Next Article मुस्लिम पसमांदा समाजाला भाजपशी जोडण्याचा प्रयत्न करणार- सलीम बागवान
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.