Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड | युवा नेते जमीर सय्यद यांचा भाजपा मध्ये प्रवेश

जामखेड | युवा नेते जमीर सय्यद यांचा भाजपा मध्ये प्रवेश

mahalokwaniBy mahalokwaniMarch 14, 2023Updated:March 14, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

खासदार सुजय विखे पाटील यांच्या संपर्क कार्यालयच्या वतीने सत्कार

जामखेड प्रतिनिधी धनराज पवार

जामखेड ( Jamkhed)शहरातील युवा नेते जमीर सय्यद गेली २२ वर्ष पासुन काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते असून त्यांनी विविध पदे भुषवली आहेत.पंरतू एवढी वर्ष एकनिष्ठ कामे करुन ही त्यांना न्याय मिळत नसल्याने अखेर दि.११ मार्च २०२३ रोजी कर्जत येथे राज्याचे उपमुख्य मंत्री ना. देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील व आमदार प्रा. राम शिंदे यांच्या उपस्थित शेकडो कार्यकत्यासह भाजपा मध्ये प्रवेश केला आहे.
आज रोजी अहमदनगर दक्षिण चे लोकप्रिय खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या जामखेड येथील संपर्क कार्यालय येथे शाल, श्रीफळ देवून जमीर सय्यद(बारुद) यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी बारुद म्हणाले की, पक्षा च्या ध्येय धोरण व पक्षाची भुमिका सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचवण्याचे एकनिष्ठ पणे काम करेल. माजी सभापती डॉ.भगवान मुरुमकर, खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे स्विय सहायक अरुण म्हस्के , प्रा.युवा मोर्चा तालुका अध्यक्ष शरद कार्ले,माजी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, सरपंच बापुराव ढवळे, प्रा. अरुण वराट,डॉ.गणेश जगताप , अशोक महारनवर , उमेश रोडे, किरण पवार , शिवाजी पवार, अशोक शिंदे , बजरंग पवार , हरिदास माने, गणेश पोकळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleमढीत कानिफनाथांचा जयघोष; दर्शनासाठी देशभरातून भाविकांची गर्दी!
Next Article प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्र बांधकाम कामगारांना घरबांधणीसाठी कामगार मंडळामार्फ़त प्रति लाभार्थी रु २ लक्ष अनुदान देण्याची मागणी- आमदार अॅड. राहुल कुल
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.