Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड येथील आष्टेकर मोबाईल शॉपीमध्ये भव्य लकी ड्रॉ ऑफर सोडत संपन्न; या भाग्यविजेत्यांना मिळाली ब्रेंडेड सायकल..

जामखेड येथील आष्टेकर मोबाईल शॉपीमध्ये भव्य लकी ड्रॉ ऑफर सोडत संपन्न; या भाग्यविजेत्यांना मिळाली ब्रेंडेड सायकल..

mahalokwaniBy mahalokwaniJuly 24, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

धनराज पवार

जामखेड येथील आष्टेकर मोबाईल शॉपीमध्ये भव्य लकी ड्रॉ ऑफर

जामखेड शहरातील बीडरोड काॅर्नर,येथील आष्टेकर मोबाईल शाॅपी येथे १९ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत बजाज फायनान्स कंपनी व आष्टेकर मोबाईल शाॅपी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य लोन मेळावा आयोजित करण्यात आला होता.

यामध्ये आयोजकांना आवाहन केले होते की,कोणताही स्मार्टफोन खरेदी करा आणि ३ महिन्या पर्यंत चा मोबाईल रिचार्ज मोफत त्याच बरोबर भव्य लकी ड्रॉ ऑफर २ भाग्यवान विजेत्यांना ब्रेंडेड सायकल जिंकण्याची संधी.
‌ आज रोजी दुपारी १२ वाजता लकी ड्रॉ सोडत ऑफर‌ घेण्यात आली, कु.श्रीतेजा सागर आष्टेकर , श्रीकर सागर आष्टेकर, यांनी चिठ्ठी काढून भाग्यवान विजेत्यांना १) सचिन धोंडे, जामखेड, २) महेश दळवी, नान्नज यांना सायकल बक्षीस देण्यात आले,

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाप्रमुख प्रदीप टापरे, आष्टेकर मोबाईल शाॅपी चे संचालक सागर आष्टेकर ,बजाज फायनान्स चे मॅनेजर निखिल नरोडे, रोहित बारस्कर , किशोर रोकडे, अजिंक्य मुरुमकर, अनिकेत अंदुरे,नामदेव भोसले, गोविंद सुतार, आदी ग्राहक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेड मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या जन स्वराज्य रॅलीचे जोरदार स्वागत; पक्ष वाढीसाठी मैदानात उतरलो – महादेव जानकर
Next Article जामखेडमधील नऊ वर्षीय मुलीचा मृत्यू; आमदार प्रा राम शिंदे यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला प्रश्न !
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.