Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड येथील कांदा अनुदानास अपात्र शेतकऱ्यांना न्याय देणार; सभापती शरद कार्ले यांचे पणन मंत्र्यांना पत्र..

जामखेड येथील कांदा अनुदानास अपात्र शेतकऱ्यांना न्याय देणार; सभापती शरद कार्ले यांचे पणन मंत्र्यांना पत्र..

mahalokwaniBy mahalokwaniJuly 30, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

धनराज पवार

जामखेड तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांकरिता सरकारने जाहीर केलेल्या अनुदानासाठी १फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत विक्री केलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. सदर शासन निर्णयानुसार ३५० रु. प्रति क्विंटल प्रमाणे अनुदान जाहीर करण्यात आले होते.

सदर अनुदान लाभ मिळण्याकरिता जामखेड तालुक्यातून एकूण २६८२ शेतकऱ्यांनी अर्ज बाजार समितीमध्ये दाखल केले होते परंतु अर्ज छाननी प्रक्रियेमध्ये १११३ अर्ज कागदपत्रांच्या अपूर्णतेमुळे अपात्र ठरविण्यात आले होते, यामुळे जामखेड तालुक्यातील बहुतांश शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार आहेत.


अनुदानापासून शेतकरी अपात्र झालेले कळताच तात्काळ बाजार समितीचे सभापती पै.शरद कार्ले यांनी आ.प्रा.राम शिंदे साहेब यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे पणन मंत्री नामदार अब्दुल सत्तार साहेब यांना अपात्र झालेल्या शेतकऱ्यांना अनुदानास पात्र करण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला आहे.

अपात्र शेतकऱ्यांच्या अर्जाची फेर तपासणी करून त्यांना अनुदानास पात्र करावे व अर्ज केलेला कुठलाही शेतकरी हा अनुदानापासून वंचित राहू नये अशी सभापती पै.शरद कार्ले यांनी मंत्री महोदयांना प्रमुख मागणी केली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleStartup| अहमदनगरच्या स्टार्टअपचा कृषी क्षेत्रात डंका; केंद्र सरकारकडून 18 लाख रुपये निधी प्रदान
Next Article Jamkhed |जामखेड येथे सुवर्णपदक विजेता पै. सुजय तनपुरेचा भव्य नागरी सत्कार संपन्न ..
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.