जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जामखेडचे पोलीस निरीक्षक महेश पाटील सर कार्यक्रमाचे उद्घाटन जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य संजय कोठारी यांच्या शुभहस्ते होणार आहे
हे नक्की वाचा.पंजाबराव डख यांचे मान्सून संदर्भात मोठे भाकीत; या दिवशी होणार मान्सून महाराष्ट्रात दाखल.! पहा आणखी काय म्हटले
या शिबिरामध्ये हृदयरोग तपासणी ,ई. सी. जी. तपासणी, दमा अस्थमा पेशंट साठी ( PFT) फुफुसाची तपासणी, हाडांचे सर्व आजारासाठी एक्स-रे, मधुमेह (शुगर)च्या पेशंटसाठी शुगर तपासणी, ॲनिमिया (हिमोग्लोबिन) तपासणी या सर्व तपासण्या मोफत करणार आहेत तसेच तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळणार आहे
हे पण वाचा १ मे पासून फक्त ६०० रुपयात मिळणार घरपोच वाळू.! यांना मिळणार मोफत वाळू..
तसेच प्रथम वर्धापन दिवसानिमित्ताने हॉस्पिटल मधील रुग्णांना रोज मोफत जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन सकाळी दहा वाजता होणार असून या शिबिरात डॉक्टर अमोल भगत एम.डी. मेडिसिन हृदयरोग व मधुमेह तज्ञ, डॉक्टर आशा भगत एम.बी.बी.एस. डी.जी. ओ.स्री रोग तज्ञ, डॉक्टर अर्जुन शेळके अस्थिरोग तज्ञ, डॉक्टर भरत दारकुंडे संचालक, डॉक्टर सोनाली दारकुंडे संचालक समर्थ हॉस्पिटल जामखेड हे तपासणार आहेत
३ मे २०२३ रोजी सकाळी दहा वाजता उद्घाटन झाल्यानंतर चार वाजेपर्यंत सर्व रुग्णांना तपासणार आहेत
ची माहिती हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर भरत दारकुंडे यांनी दिली
