Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड येथे इंद्रायणी पाणीपूरी चाट सेंटरचा भव्य उद्घाटन समारंभ संपन्न; आज पासून सेवेत

जामखेड येथे इंद्रायणी पाणीपूरी चाट सेंटरचा भव्य उद्घाटन समारंभ संपन्न; आज पासून सेवेत

mahalokwaniBy mahalokwaniJuly 29, 2023Updated:July 29, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी; धनराज पवार

पाणीपुर नुसतं नाव जरी काढलं तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं असा हा पदार्थ. भारतातील प्रत्येक शहराच्या प्रत्येक नाक्यावर तुम्हाला आणखी काही मिळाले नाही तरी पाणीपुरीची गाडी नक्की सापडेल. जामखेड शहरात प्रथमच फॅमिली सह बसून पाणीपूरी खाण्यासाठी उत्तम ठिकाण इंद्रायणी पाणीपूरी & चाट सुरवात केली आहे.


जामखेड शहरातील खर्डा रोड येथील राॅयल उद्योग समुहाचे सचिन गाडे यांनी खास खवय्येसाठी पाणीपूरी व चाट भांडार चे भव्य दालन खुले केले असून आज रोजी जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक महेश पाटील व सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले.

जामखेड करांच्या साठी इंद्रायणी पाणीपुरी चाट भंडार च्या रूपाने खवय्येंसाठी चांगली सोय… जामखेड सारख्या ठिकाणी नेहमीच काय ना काही दुकानाचे उद्घाटन होत असतात त्यामध्ये आता सचिन गाडे यांनी इंद्रायणी पाणीपुरी व चार भांडार चे स्पेशल शोरूम टाकल्याने लोकांची सोय झाली आहे‌.असे यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील म्हणाले.

यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी म्हणाले, सचिन गाडे हे नेहमीच काही ना काही वेगवेगळे उपक्रम करत असतात त्यांची नेहमीच धडपड असते जामखेडकरांसाठी काय ना काही करायची धडपड असते.

यावेळी बोलताना प्राध्यापक मधुकर आबा म्हणाले जामखेड सारख्या ठिकाणी इंद्रायणी पाणीपुरी आणि चाट सारखं दुकान झाल्याने खरोखर लोकांना चांगली व्यवस्था झालेली आहे आणि लोकांसाठी एक नाविन्यपूर्ण खवय्यांसाठी सोय झालेली आहे .

या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते प्रा मधुकर राळेभात, समर्थ हाॅस्पिटलचे संचालक डॉ भरत दारकूंडे, प्रसिद्ध डॉ.विकी दळवी, मनसे तालुका उपाध्यक्ष सनी सदाफुले, पांडुरंग भोसले, अमित गंभीर,अरुण चिंचकर सर,प्रविण शिलवंत, गणेश गुळमिरे, जगन्नाथ म्हेत्रे, आकाश गागरे, मोहम्मद पठाण, गणेश जोशी,भाऊ पोटफोडे,रुपेश पवार, सुनील कुमार,अजय जैस्वाल, श्रीनिवास मामा, उत्कर्ष कुलकर्णी, गोकुळ जाधव, प्रकाश मुरुमकर, दत्तात्रय साळूंके, अनिकेत महारनवर, विशाल मंलगनेर, चैतन्य पावसे शुभम बोरुडे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आमचे कडे शेवपूरी,भेलपूरी,कच्ची दाबेली,रगडा पॅटीस,चीज दाबेली,चीज भेळ आदी मिळण्याचे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजेच इंद्रायणी पाणीपूरी & चाट भांडार , एकवेळ अवश्य भेट द्या.असे उद्योजक सचिन गाडे यांनी आवाहन केले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleFlu Eye| महाराष्ट्रात डोळ्याच्या साथीचा फैलाव; ही लक्षणे दिसल्यास त्वरित करा हे उपचार.!
Next Article रोहित पवार राजकारणात दंग; राम शिंदे मात्र जनतेसाठी सज्ज, कुकडीचे आवर्तन सोडण्याचा घेतला महत्वपूर्ण निर्णय..
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.