Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड येथे उपविभागीय अधिकारी म्हणून सायली सोळंके यांनी स्विकारला पदभार.!

जामखेड येथे उपविभागीय अधिकारी म्हणून सायली सोळंके यांनी स्विकारला पदभार.!

mahalokwaniBy mahalokwaniJune 21, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link


जामखेड – जामखेडच्या नवनियुक्त उपविभागीय अधिकारी म्हणून सायली अशोक सोळंके यांनी आज दिनांक 21 जून 2023 रोजी पदभार स्वीकारला. उपविभागीय अधिकारी सायली सोळंके ह्यांची २०२० साली निवड झाली होती.

त्यांनी पुणे येथील यशदा या संस्थेत प्रशिक्षण घेतले व आपल्या प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण झाल्यावर नाशिक जिल्ह्यात मालेगाव येथे तहसीलदार म्हणून ६ महिन्याच्या प्रशिक्षणार्थी कालावधी दरम्यान त्यांनी रस्ता केसेस, आणि विशेष सामाजिक न्याय विभागातील उल्लेखनीय कामगिरी केली.


आता जामखेड तालुक्यात उपविभागीय अधिकारी म्हणून त्यांनी आज पदभार स्वीकारला. यावेळी जामखेडचे तहसीलदार मा. योगेश चंद्रे साहेब आदी कर्मचारी उपस्थित होते.

उपविभागीय अधिकारी सायली सोळंके यांनी जामखेड येथे पदभार स्वीकारला याप्रसंगी सत्कार करताना धनराज पवार

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleMudra Loan|50000 ते 10 लाखांपर्यंत मुद्रा कर्ज योजना 2023; कर्ज वाटप सुरवात कोणत्याही बँकेशी संपर्क करा झटपट कर्ज मिळवा.!
Next Article जामखेड येथे आमदार रोहित पवार यांच्या वतीने वारकऱ्यांना फराळाचे वाटप.!
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.