Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड येथे महसुल सप्ताह: 2023′ अंतर्गत जात प्रमाणपत्र चे वाटप

जामखेड येथे महसुल सप्ताह: 2023′ अंतर्गत जात प्रमाणपत्र चे वाटप

mahalokwaniBy mahalokwaniAugust 7, 2023Updated:August 7, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जनविकास सेवाभावी संस्थेने दिन-दुबळ्यां- साठी राबविलेले उपक्रम अतिशय अनुकरणीय – मंडळ अधिकारी नंदकुमार गव्हाणे

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार.
महाराष्ट्र शासनाच्या महत्वकांक्षी योजनेतील जिल्हाधिकारी श्री सालीमठ साहेब, कर्जत प्रांताधिकारी श्री. नितीन पाटील साहेब व जामखेड तहसिलदार श्री. योगेश चंद्रे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली महसुल सप्ताह साजरा केला जात आहे.


त्याअंतर्गत आज दिनांक ०६/०/2023 रोजी जामखेड शहरातील जनविकास सेवाभावी संस्था जामखेड येथे ‘महसुल सप्ताह: 2023’ अंतर्गत – जे का रंजले गांजले- त्यांसी म्हणे जो आपुले- या उक्ती प्रमाणे एक हात मदतीचा ।

या योजने अंतर्गत जनविकास सेवाभावी संस्था व तहसिल कार्यालय जामखेड – मंडळ अधिकारी व तलाठी यांनी एकत्रितपणे प्रयत्न करून आदिवासी व भटक्या समाजातील लाभार्थींना जात प्रमाणपत्राचा प्रकल्प राबवित होता.

त्या अंतर्गत घरोघरी जाउन लाभार्थी व त्यांची मुले यांना जात प्रमाणपत्रांसाठी आवश्यक फॉर्म भरून घेतले होते व त्यांचे पुरावे-सर्व कागदपत्रे मंडळ अधिकारी व जनविकास सेवाभावी संस्था यांचे मार्फत फाॅर्म भरून घेऊन, प्रस्ताव छाननी केले होते. त्यांचे सेतू केंद्रामार्फत प्राप्त ऑनलाईन जात प्रमाणपत्र चे लाभार्थींना आज संस्थेमध्ये वाटप करण्यात आले.

पारधी 166
वैदू 6
वडार 14
गोसावी 35
कोल्हाटी 12
घिसाडी 2
बेलदार 2
आत्तापर्यंत एकुण 237दाखले प्राप्त


लाभार्थी यांना शिक्षण व शासकिय योजना यांसाठी आवश्यक असणारे जात प्रमाणपत्र मिळाल्याचे समाधान व आनंद लाभार्थ्यांचे चेहऱ्यावर दिसत होता. संस्थेमार्फत यासोबतच रेशनकार्ड, आधार कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र यावरही उल्लेखनिय कार्य केले जाते.

लक्ष्मी ताई पवार व त्यांची संस्था व परीवार हे दिन-दुबळ्यां- साठी राबविलेले उपक्रम अतिशय अनुकरणीय व अभिनंदनीय आहे. असे मत तहसील कार्यालय जामखेड येथील मंडळ अधिकारी नंदकुमार गव्हाणे यांनी व्यक्त केले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleमहाराष्ट्र विकास केंद्रांच्या माध्यमातून तरुणांना रोजगाराची संधी; सातव यांचे कार्य कौतुकास्पद – गटशिक्षणअधिकारी बाळासाहेब धनवे
Next Article जामखेड नागेश विद्यालयात तृणधान्ये जनजागृती उपक्रम संपन्न.!
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.