Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाचे आयोजन; भक्तसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन

जामखेड येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाचे आयोजन; भक्तसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन

mahalokwaniBy mahalokwaniAugust 29, 2023Updated:August 29, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

धनराज पवार: जामखेड प्रतिनिधी

श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव निमित्त,मोरे वस्ती श्रीकृष्ण नगर जामखेड येथे संगीत भागवत कथा चे आयोजन करण्यात आले आहे जामखेड शहरात एकमेव असलेले श्रीकृष्ण मंदिर या ठिकाणी गुरुवार दिनांक 31-8 -2023 ते बुधवार 6 -9- 2023 या कालावधीत सायंकाळी ६ ते ९या वेळेत संगीत भागवत कथा चे आयोजन करण्यात आलेले आहे

[better-ads type=’banner’ banner=’6874′ ]

संगीत भागवत कथाकार ह भ प दयाल चैतन्य प्रभू यांच्या सुश्राव्य वाणीने होणार आहे तरी भाविक भक्तांनी संगीत भागवत कथेचा लाभ घ्यावा बुधवार दिनांक 6 -9- 2023 दुपारी ४ते६या वेळेत महिला मंडळाचे भजन होईल तसेच ९ ते १२ श्रीकृष्ण कथा अभिषेक व श्रीकृष्ण जन्म होईल तसेच रात्री १२ ते १२:३० श्रीकृष्ण जन्म व पाळणा गीत होईल

गुरुवार दिनांक 7 -9- 2023 सकाळी 9 ते 12 ह भ प दयाल चैतन्य प्रभू यांचे काल्याचे किर्तन होईल दुपारी बारा वाजता दहीहंडी कार्यक्रम होईल त्यानंतर १२:०५ ते ३ वाजता पर्यंत सार्वजनिक महाप्रसाद होईल सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी विनंती श्रीकृष्ण मंदिर उत्सव समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleADITYA-L1|चांद्रयान-3 च्या यशानंतर आता 2 सप्टेंबर रोजी आदित्य एल1 जाणार अंतराळयानात; लागणार हा शोध..
Next Article पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष माजी खासदार प्रा जोगेंद्र कवाडे सर ३० ऑगस्ट रोजी नगर दौऱ्यावर; हरेगाव पीडित कुटुंबीयांसाठी घेणार हा निर्णय..
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.