Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड ल.ना.होशिंग विद्यालयात ग्रंथ वाचन करुन; भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपन्न.!

जामखेड ल.ना.होशिंग विद्यालयात ग्रंथ वाचन करुन; भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपन्न.!

mahalokwaniBy mahalokwaniApril 14, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधि: धनराज पवार

14 एप्रिल 2023 आज रोजी जामखेड शहरातील ल.ना.होशिंग माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी आली.


यावर्षी कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजन करण्यात आले. नंतर मुलांमध्ये चिं.कार्णिक जगताप,कुमारी वैष्णवी शिंदे कुमारी ऋतुजा पोटे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. त्यानंतर शिक्षकांमधून श्रीमती प्रा.पोकळे मॅडम,श्री प्रवीण गायकवाड सर व उपमुख्याध्यापक श्री रमेश अडसूळ सर यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील वेगवेगळे प्रसंग, सत्याग्रह,संघर्ष,शिक्षण यावर आपले मनोगत व्यक्त केले


कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री प्राचार्य श्री श्रीकांत होशिंग यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अतिशय संघर्षमय अशा जीवनामध्ये प्रचंड वाचन हा त्यांचा जीव की प्राण होता त्यांना माहीत होते शिक्षणाने निर्णय घेता येतो.शिक्षण हाच महत्त्वाचा भाग आहे संपूर्ण जगामध्ये त्यांची जयंती साजरी केली जाते.अशा या महामानवास आपण आज पासून रोज एक तास वाचन करून अभ्यास करण्याचे ध्येय ठरवले पाहिजे. हिच खरी आदरांजली ठरेल.

जगातील सर्वात मोठ्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,भारतरत्न,बोधिसत्व,महामानव,विश्वरत्न,ज्ञानाचाअथांग सागर असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती साजरी करताना वाचन या नव्या संकल्पनेने जयंती साजरी करत आहोत याचा निश्चित आनंद होत आहे असे प्राचार्य श्रीकांत होशिंग साहेब यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमानंतर प्राचार्य, प्राध्यापक,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी सर्वांनीच ग्रंथालयातील पुस्तके घेऊन एकत्रित एक तास वाचन केले.

सर्वांच्या वाचनानंतर यावेळी काही पुस्तकातील वाचनावर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी प्राचार्य श्री श्रीकांत होशिंग उपमुख्याध्यापक श्री रमेश अडसूळ पर्यवेक्षक श्री बाळासाहेब पारखे शिक्षक प्रतिनिधी श्री रोहित घोडेस्वार समारंभ प्रमुख श्री नरेंद्र डहाळे सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,पालक,विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एनसीसी विभाग प्रमुख श्री अनिल देडे व इंग्रजी विभाग प्रमुख श्री प्रवीण गायकवाड सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री पोपट जगदाळे यांनी केले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleसावेडीत वंचित बहुजन आघाडीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा हा संदेश भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिला-अशोक औटी
Next Article अहमदनगरमध्ये कापडबाजारात दिवसा व्यापाऱ्यांवर हल्ला; घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण व्यापारी वर्गातही संताप.!
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.