Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड वंचित बहुजन आघाडी च्या वतीने; डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२वी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न.!

जामखेड वंचित बहुजन आघाडी च्या वतीने; डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२वी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न.!

mahalokwaniBy mahalokwaniApril 15, 2023Updated:April 15, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार

दि.१४ एप्रिल रोजी तपनेश्वर रोड नाथ नगर येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२वी जयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अँड. डॉ.अरुण (आबा) जाधव यांच्या हस्ते पुष्प अर्पण करण्यात आले.

यावेळी अँड डॉ. अरुण (आबा) जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. व पुढे म्हणाले. की छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार एक आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वातंत्र्य मिळवून दिले. तेच स्वातंत्र टिकून राहण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिले. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता यांची शिकवण दिली. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला.

रक्ताचा एक ही थेंब न सांडता मोठी क्रांति घडवून आणली. आपण ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर चालावे. व सर्वांना भीम जयंतीचा माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. यानंतर किशोर राठोड, सम्राट घोडेस्वार, पवार सर यांची मनोगते झाली. यावेळी उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अतिष पारवे, प्रिन्स (भाऊ) सदाफुले, रवी (भाऊ) सोनवणे, लखन मिसाळ, सुधीर कदम, बाबासाहेब काळे, उत्तम पवार, श्रीकांत कदम, सागर चव्हाण, आकाश शेगर, अतुल ढोणे, राजू शिंदे, बाबासाहेब शिंदे व सर्व भीमसैनिक उपस्थित होते. या जयंतीचे नियोजन व सूत्रसंचालन वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष अजिनाथ शिंदे यांनी केले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleअहमदनगरमध्ये कापडबाजारात दिवसा व्यापाऱ्यांवर हल्ला; घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण व्यापारी वर्गातही संताप.!
Next Article पिंपरी चिंचवडचे ढोल पथक मुबंई येथील कार्यक्रमावून परतत असताना मोठा अपघात; 12 जण ठार.!
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.