Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » या मागणीसाठी जामखेड विद्युत कार्यालयावर काढणार मोर्चा- स्वप्नील खाडे यांचा इशारा.!

या मागणीसाठी जामखेड विद्युत कार्यालयावर काढणार मोर्चा- स्वप्नील खाडे यांचा इशारा.!

mahalokwaniBy mahalokwaniJune 2, 2023Updated:June 2, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link


जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार
जामखेड लोकवस्ती मधून जाणाऱ्या मुख्य विद्युत प्रवाह वाहिनीवर कापरी पाईप, पट्टी बसाव्यात, तसेच येत्या पाऊस काळात नागरिकांच्या जीविताला संरक्षण द्यावे अश्या विविध मागणीचे निवेदन दिले


जामखेड तालुक्यातील जामखेड शहरासह लोकवस्त्या वरील काही गावात मुख्य प्रवाहाच्या वाहिनी गेलेल्या आहेत. तरी खूप वर्षापूर्वी या विद्युत वाहिन्याचे कामे झालेले आहेत. तदनंतर मानवी शहर वस्ती वाढलेली आहे. त्यातच ऊन, वारा, पाऊस यामुळे विद्युत खांबावरील ताण व तसेच विद्युत वाहिन्यांची झालेली झीज याने बऱ्याच ठिकाणी नागरीकांचे व शेतकऱ्यांचे जीवीत हानीसहीत नुकसान होत आहे.

विद्युत वाहिन्यांच्या तारा अचानक तुटत आहेत, खांबे सुद्धा अचानक कोलमडत आहेत. त्यातच काही डि. पी. चे फ्युजाचे दरवाजे सुद्धा तुटलेले आहेत काही ठिकाणी उघडेच राहिलेले आहेत. तसेच जामखेड शहरामध्ये जुन्या डि.जे. हॉटेलच्या पाठीमागील परिसरात राहणाऱ्या नागरीकांच्या घरावरून मेन लाईन गेलेली आहे. याच भागात दि. २६/०५/२०२३ रोजी कु. ओमी मस्कर वय ९ वर्षे रा. वरकुटे ता.करमाळा जि.सोलापूर येथील रहिवासी आहे.

ही आपल्या नातेवाईकाच्या घरी लग्नानिमित्त आली असता, स्लॅप खेळत असताना तीला या घरासमोरून गेलेल्या मेनलाईनचा धक्का बसला त्यात तिचा मृत्यु झाला अशा घटना अगोदरसुद्धा खूप वेळेस झालेल्या आहेत परंतू येणाऱ्या पाऊस काळात अशा घटना घडू नयेत यासाठी विद्युत वाहिन्यावर तारेवर कापरी पाईप पट्ट्या तसेच विद्युत पोलचे ताण आवळून संरक्षण होईल व मानवी जीवीत हानी होणार नाही.

अशी लोकवस्तीमधील लोकवर्दळ असलेल्या भागात योग्य त्या उपाय योजना करण्यात याव्यात ही नम्र विनंती, अगर तसे न झाल्यास होणाऱ्या जीवीत हानीस व नुकसानीस आपल्याला जबाबदार धरले जाईल. असेही निवेदनात म्हटले, मागन्या मान्य जर केल्या नाहीत तर मी एक नागरीक म्हणून आपल्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल असा सज्जड इशारा देण्यात आला आहे

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleआज जाहीर होणार SSC Result 2023 दहावीचा निकाल कुठे पाहायचा? पास होण्यासाठी इतके मार्क्स असणे आवश्यक.!
Next Article महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन च्या जिल्हा कार्याध्यक्षपदी युवराज पाटील यांचे निवड.!
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.