Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड शहरात महात्मा बसवेश्वर यांची ८९२ वी जयंती उत्साहात साजरी.!

जामखेड शहरात महात्मा बसवेश्वर यांची ८९२ वी जयंती उत्साहात साजरी.!

mahalokwaniBy mahalokwaniApril 22, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महात्मा बसवेश्वरांनी समता व एकात्मतेचा संदेश दिला – तहसिलदार योगेश चंद्रे

जामखेड प्रतिनिधि: धनराज पवार

लिंगायत धर्माचे धर्मगुरु, विश्वगुरु महात्मा अर्थात बसवेश्वर महाराज यांचा जन्मदिन वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय तृतीयेला झाला, हा दिवस बसवेश्वर जयंती म्हणून साजरा केला जातो. नैतिक बना, विवेकी बना, स्वतःमध्ये बदल करा. स्वता:मधील दोष दूर करा. कर्मकांड दूर करा. स्वतःची स्तुती करू नका अशी सहज साधी सोपी वाटणारी पण माणसाला घडवणारी बहुमोलाची शिकवण बसवेश्वरांनी दिली आहे.
वीर शैव लिंगायत समाज,जामखेड यांच्या वतीने महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

यामध्ये आज रोजी जामखेड शहरातील खर्डा चौक येथे सकाळी ११.०० वाजता बसवेश्वर महाराज यांची ८९२ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली .
होती. यावेळी तहसिलदार योगेश चंद्रे यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या मुर्तीचे पुजन करून अभिवादन करण्यात आले.

तहसिलदार योगेश चंद्रे म्हणाले की,महात्मा बसवेश्वर महाराज यांचे विचार हे महान समाज
सुधारक, क्रांतीकारी चळवळी चे प्रणेते होते,समाजातील रूढी परंपरा दूर करून समाजाचा विकास करण्याकरिता प्रयत्न केले. त्यांचे विचार आचरणात आणून पुनरूज्जीवीत करण्याचा प्रयत्न समाजाने कार्याद्वारे करावा तसेच समता व एकात्मतेचा संदेश दिला आहे .
पोलीस निरीक्षक महेश पाटील म्हणाले की, महात्मा बसवेश्वर यांनी अनिष्ठ व जून्या रुढि परंपराना बंद केल्या जो पर्यंत चंद्र,सुर्य आहेत तोपर्यंत महापूरूषांचे विचार राहणार आहेत ते आचार विचारानूसार आजच्या तरुणांनी काम करावे.
यावेळी प्रा.मधुकर राळेभात, अँड डॉ. अरुण जाधव, विवेक कुलकर्णी , अमित चिंतामणी , पवन राळेभात यांची भाषणे झाली.
याप्रसंगी पोलीस निरीक्षक महेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे नेते प्रा. मधुकर राळेभात, माजी सभापती डाँ.भगवान मुरुमकर,सुर्यकांत मोरे,
वंचित बहुजन आघाडी चे नेते अँड डाँ अरुण जाधव,शिवसेना तालुका प्रमुख प्रा. कैलास माने सर,रत्नदिप फौंडेशनचे डाँ.भास्कर मोरे पाटील, प्रकाश काळे, आम आदमी पार्टीचे संतोषशेठ नवलाखा,सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी,प्रा लक्ष्मण ढेपे सर,विवेक कुलकर्णी, उमरभाई कुरेशी,प्रा.संजय राऊत,काँग्रेसचे राहुल उगले,नगरसेवक अमित चिंतामणी,भाजपा शहराध्यक्ष बिभिषण धनवडे, नगरसेवक ज्ञानेश्वर झेंडे, मोहन पवार, पवन राळेभात,अमित जाधव, डॉ. कैलास हजारे ,लहु शिंदे,वसीम (बिल्डर) कुरेशी आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वीरशैव लिंगायत समाज अध्यक्ष बजरंग सरडे, उपाध्यक्ष गणेशशेठ डोंगरे, आणि राहुल लोहकरे, अनिल लोहकरे, सुनील ओझर्डे ,अनिल लोखंडे, अमोल लोहकरे,नागेश झाडबुके, अमरनाथ डोंगरे दत्ता चराटे, महेश नगरे, प्रविण शिलवंत, विकास कस्तूरे,शिवकुमार डोंगरे, प्रविण होळकर, गणेश गवसणे,आनंद लोहकरे, विशाल लोहकरे,महेश कस्तूरे,प्रशांत गुळवे , सुरवडे टेलर, शिवानंद हलकुडे सर , विठ्ठल परांडकर, गणेश गुळमिरे आदींनी परिश्रम घेतले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleयोगेश पिंपळे यांना ‘बाल संरक्षण पुरस्कार’ प्रदान
Next Article Ahmednagar Kusti : शिवराज जखमी, महेंद्र गायकवाड ठरला; छत्रपती शिवराय केसरी कुस्तीचा मानकरी
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.