Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जिल्हा मराठा विद्या प्रसारकच्या निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य सुपुर्द.!

जिल्हा मराठा विद्या प्रसारकच्या निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य सुपुर्द.!

mahalokwaniBy mahalokwaniJune 5, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link


अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना, जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटना व वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या वतीने अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य संस्थेचे सचिव जे.डी. खानदेशे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले.

यावेळी रेसिडेन्शियल विद्यालयाचे प्राचार्य विजयकुमार पोकळे, जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष प्रा. राजेंद्र जाधव, प्रा. रविंद्र देवढे, जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक प्रा. धनंजय म्हस्के, महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे सचिव संतोष कानडे, प्रा.दत्तात्रय नकुलवाड आदी उपस्थित होते.


15 जून पासून शाळा सुरु होणार आहे. गरजू घटकातील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षात शैक्षणिक साहित्य उपलब्ध होण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना या साहित्याचे वाटप केले जाणार आहे.

जे.डी. खानदेशे यांनी बहुजन समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाने केले आहे. तर गरजू घटकांना देखील आधार दिला आहे. हीच प्रेरणा घेऊन राबविण्यात आलेला उपक्रम प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleमयत अक्षय भालेराव यांच्या खून्यास जन्मठेप झाली पाहिजे- ॲड. डॉ.अरुण (आबा) जाधव
Next Article शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या पाच वर्षाच्या संघर्षाला मोठे यश.!
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.