Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ठाकर आडगांव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती भव्य दिव्य साजरी होणार

ठाकर आडगांव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती भव्य दिव्य साजरी होणार

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 15, 2023Updated:February 15, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महालोकवाणी न्यूज:

गेवराई प्रतिनिधी: समाधान सम्राट

गेवराई तालुक्यातील ठाकर आडगांव येथे शिवजयंतीच्या निमित्ताने भव्य कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. या कार्यक्रमातील दिनांक १९फेब्रुवारी रोजी रात्री ०९:०० वाजता शिवचरित्रकार श्री ह भ प गोविंद महाराज नाईकवाडे यांचे शिवकिर्तन होणार आहे आणि दि.२०फेब्रुवारी सोमवार रोजी बाल महोत्सव {गॅद्रींग} होणार आहे दिनांक २१ फेब्रुवारी मंगळवार रोजी रात्री ०५:००वाजता भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात येईल छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भारावलेले वातावरण, उलगडणारी शिवाजी महाराजांची शौर्यगाथा अन् भगवे ध्वज हातात घेऊन उत्साहात संपुर्ण जग भगवेमय झाले

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा आदर, प्रेम आणि अभिमान व्यक्त करण्यासाठी शिवप्रेमींनी विविध कार्यक्रमांतून रविवार पासुन ठाकर आडगांव येथील छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी होणार.


विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करून, शिवाजी महाराजांना मानवंदना दिली. केलेल्या वैविध्यपूर्ण कार्यक्रमांमुळे भारदस्त कार्यक्रम होणार आहे
एकूण कार्यपद्धती अशी महाराजांची विविध कौशल्ये मांडली जाणार आहेत. शिवरायांनी मराठी माणसाचा कणा ताठ करून, त्याला सन्मानाने जगण्याची प्रेरणा दिली. त्यांचा आदर्श प्रत्येक तरुण पिढीने घेतला पाहिजे,

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleडोके विद्या मंदिर व साई विद्यालयाचे स्नेहसंमेलन संपन्न विद्यार्थ्यांनी कला-गुणांबरोबर संस्कृती जोपासावी-सुनिल त्र्यंबके
Next Article स्वामी चिंचोली येथील हॉटेल पसायधान व्हेजच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त शाळेतील लहान मुलांना जेवण..
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.