Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » तब्बल ५ महिन्यानंतर आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज अहमदनगर कोर्टाने केला नामंजुर

तब्बल ५ महिन्यानंतर आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज अहमदनगर कोर्टाने केला नामंजुर

mahalokwaniBy mahalokwaniDecember 25, 2022No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

शेवगाव प्रतिनिधी इसाक शेख :- दि. २४ शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील एका ४० वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना ही सहा महिन्यापुर्वी घडली होती. त्या अनुषंगाने पीडित महिलेच्या फिर्यादीवरून

औरंगाबाद जिल्ह्यातील वाळूज-पंढरपूर येथील भंगार मालाचा व्यापारी मुसा हाजी शेख ( वय ५५ वर्षे ) या आरोपी विरुद्ध शेवगाव पोलीस स्टेशन येथे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल होताच सदरील औरंगाबाद जिल्ह्यातील वाळूज-पंढरपूर येथील आरोपी मुसा हाजी शेख ( वय ५५ वर्षे ) याने बचावासाठी तसेच अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अहमदनगर येथील जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान सदरील खटला हा अहमदनगर येथील कोर्टात तब्बल पाच महिन्यापासून चालू होता. परंतु दि. २० डिसेंबर २०२२ रोजी अहमदनगर येथील जिल्हा न्यायालयाने सदर गुन्ह्यातील आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज हा नामंजूर केला आहे. दरम्यान या गुन्ह्यातील आरोपीला शेवगाव पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी अटक करून लवकरात लवकर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून सदरील बोधेगाव येथील

पीडित महिलेला न्याय मिळवून देण्याची मागणी बोधेगाव येथील मुस्लिम समाजाचे नेते तथा ग्रामपंचायत सदस्य फिरोजभाई पठाण यांनी केली आहे. पुढे अधिक माहिती देताना ते पठाण म्हणाले की, कायद्यावर आमचा पुर्ण विश्वास असून महिलेवर अन्याय करणाऱ्या अशा विध्वंसक आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नराधाम व्यक्तीला शासनाने तसेच न्यायालयाने कठोर शासन करावे जेणेकरून या पुढील काळात आशा घटना घडणार नाही तसेच त्या पीडित महिलेला न्याय देण्यासाठी आम्ही सर्वच स्तरावर त्या महिलेसोबत राहून त्या पीडित महिलेला सर्वतोपरी मदत करणार असल्याचेही बोधेगाव येथील मुस्लिम समाजाचे नेते तथा ग्रामपंचायत सदस्य फिरोजभाई पठाण यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे

सदरील बोधेगाव येथील पीडित महिलेच्या गुन्ह्यामधील आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज अहमदनगर जिल्हा न्यायालयाने तब्बल ५ महिन्यानंतर नामंजूर केला आहे. तसेच जोपर्यंत त्या पीडित महिलेला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमची न्यायालयीन लढाई ही चालूच राहील. तसेच त्या महिलेला न्याय देण्यासाठी या लढ्यामध्ये वेळोवळी कायदेशीर मदत केली जाईल.ॲड शर्मिला गायकवाड पीडित महिलेच्या वकील, अहमदनगर

मला लग्नाचे आमिष देऊन माझ्यावर अन्याय करणाऱ्या त्या नराधमाला पोलिसांनी तसेच न्यायालयाने कठोरात कठोर शासन करून मला न्याय मिळवून द्यावा. कायद्यावर तसेच न्याय व्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. कायदा मला निश्चितच न्याय देईल ही अपेक्षा.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Article१ महिन्याच्या आत संसाराचा दुर्देवी अंत, पुण्यात पत्नीला वाचवण्याच्या प्रयत्नात पतीचाही मृत्यू
Next Article स्वामी चिंचोली येथे  बेकादेशीर मुरम  उत्खननावर  महसूल विभागाची कारवाई
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.