Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » देऊळगाव राजे तालुका दौंड येथे चक्काजाम आंदोलन

देऊळगाव राजे तालुका दौंड येथे चक्काजाम आंदोलन

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 22, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

पुणे जिल्हा प्रतिनिधी: बबनराव धायतोंडे

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक मा. खा. राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांची वीज तोडणी करू नये , खंडित केलेला वीज पुरवठा पूर्ववत करावा,केंद्र सरकारने हमीभावाचा कायदा करावा उसाच्या एफ आर पी प्रमाणे इतर सर्व शेतीमालाला हमीभाव कायद्याचे संरक्षण द्यावे शेतकऱ्यांना शेती पंपाला दिवसा बारा तास विना कपात वीज मिळावी नियमित कर्ज फेड करणारे शेतकऱ्यांना सरकारने जाहीर केलेली ५० हजार रुपये अनुदान कोणत्याही अटी शर्ती शिवाय तात्काळ त्यांच्या बँक खात्यात जमा करावे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी काटामारीतून लूट होत आहे यासाठी देशातील सर्वच कारखान्यांचे वजन काटे डिजिटल ऑनलाइन व्हावे व त्यावर थेट साखर आयुक्तांचे नियंत्रण असावे, उसाच्या एकरकमी एफ आर पी चा कायदा करुन तात्काळ अमलबजावनी करावी, उर्वरित थकीत एफ आर पी त्वरित जमा करावी या विविध मागण्यांसाठी आज राज्यभर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले

याचाच एक भाग म्हणून देऊळगाव राजे येथे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात आले, यावेळी दौंड पूर्व भागातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते दौंड पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी चौक बंदोबस्त यावेळी ठेवण्यात आला होता महावितरणचे दौंड शाखा अभियंता महेश धावडे , ग्रामीणचे जीवन ठोंबरे हे यावेळी उपस्थित होते, यावेळी राजाभाऊ कदम राजेंद्र बुराडे , दादा सूर्यवंशी, विलास पाचपुते, राजू सूर्यवंशी,विकास खोसे, ताराचंद बाराते सागर सूर्यवंशी, जगन्नाथ बुराडे, मदन खेडकर ,पोलीस पाटील सचिन पोळ , पोपट खोसरे, नाथा कदम, गणेश कदम , उमेश काळे, नंदू काळे,पांडूरंग कदम, वासुदेव आवचर, बाळूकाका पाचपुते, नामदेव बरडे, वासुदेव गायकवाड, संदीप जगताप, नाना जराड, कमलाकर कदम, भरत गिरमकर आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleखाजगी सावकाराला कंटाळून स्वतः ला घेतलं पेटवून ..!
Next Article जामखेडच्या शिक्षकाला 1 लाखाची फेलोशिप; नागेश विद्यालयाचे शिक्षक संतोष ससाणे यांना वोडाफोन इंडिया फेलोशिप जाहीर !
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.