Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » दौंडचे माजी नगराध्यक्ष बादशहा शेख यांना जामिन मंजूर, पण…

दौंडचे माजी नगराध्यक्ष बादशहा शेख यांना जामिन मंजूर, पण…

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 31, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

पुणे : दौंडचे माजी नगराध्यक्ष बादशहा शेख यांना जामिन मंजूर करण्यात आला असून यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे. मात्र अजून एक गुन्हा त्यांच्यावर दाखल असून त्यामध्ये ते सह आरोपी असल्याने जो पर्यंत त्यामध्ये त्यांचा जामिन होत नाही तोपर्यंत त्यांचा मुक्काम येरवडा कारागृहातच होणार आहे.

बोगस डॉक्टरामुळे गेले महिलेचे प्राण..! प्रस्तुतीदरम्यान घडला प्रकार

दौंडचे माजी नगराध्यक्ष बादशहा शेख यांच्यावर फिर्यादीकडून भादवी कलम 307,354,325,आर्मॲक्ट आणि ॲट्रॉसिटी असे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामुळे बादशहा शेख यांनी त्यांचे वकील ॲड. समीर शेख आणि ॲड.अझहरुद्दीन मुलाणी यांच्यामार्फत बारामतीच्या अतिरिक्त सत्र न्यायालयात अगोदर अटकपूर्ण जामिन अर्ज केला होता. तो फेटाळला गेल्यानंतर बादशहा शेख यांना अटक करण्यात आली होती

बादशहा शेख यांना अटक झाल्यानंतर ॲड. समीर शेख व ॲड. अझहरुद्दीन मुलाणी यांनी बारामती न्यायालयात युक्तिवाद करत त्यांचा जामिन अर्ज मान्य करण्याची मागणी न्यायालयाला केली होती. आरोपिंच्या वकिलांचे म्हणणे ग्राह्य धरत बारामती अतिरिक्त सत्र न्यायालयाने त्यांनी जामिन मंजूर केला आहे. मात्र बादशहा शेख यांना अजून एक गुन्ह्यात जामिन मिळाल्यानंतर त्यांची कारागृहातून सुटका होईल अशी माहिती त्यांच्या वकिलांनी दिली.

राठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleराज्यातील विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी यांचा परीक्षा कामकाजवर बहिष्कार ?
Next Article हिंदू जन आक्रोश कशासाठी ?
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.