Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » दौंड तहसीलदार यांच्या आदेशाला केराची टोपली!

दौंड तहसीलदार यांच्या आदेशाला केराची टोपली!

mahalokwaniBy mahalokwaniDecember 28, 2022No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महालोकवाणी न्यूज:-

पुणे जिल्हा प्रतिनिधी :- बबनराव धायतोंडे

स्वामी चिंचोली तालुका दौंड येथे अवैद्य मुरूम उत्खनन सध्या जोरात सुरू असताना ग्रामपंचायत स्वामी चिंचोली यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले की स्वामीचिंचोली हद्दीतून गेली चार ते पाच दिवसापासून जोरात उत्खनन सुरू आहे या ठिकाणी दहा ते पंधरा दहा टायर हयवा गाड्या दररोज दिवसभर भरून वाहतुक भिगवणच्या दिशेने जात आहेत.दिनांक 27 रोजी माननीय प्रांत गायकवाड साहेब .यांचे समोर

तहसीलदार पाटील साहेब यांनी ग्रामस्थांचे व प्रत्रकार यांचे समोर मंडल अधिकारी नेवसे व.गाव कामगार तलाठी जयंत भोसले यांना आदेश केला होता की सदरच्या ठिकाणी जाऊन पाहणी करून ज्या ठिकाणी मुरूम वाहतूक केली जात आहे तेथे शाळकरी मुलांचा वावर होत आहे रस्ता रहदारीच्या ठिकाणाहून जात असल्याने जिवितहानी नाकारता येत नाही त्याबाबत ग्रामपंचायत ने तक्रार दिलेली आहे त्यामुळे तात्काळ त्या ठिकाणी उत्खनन बंद करण्यात यावे परंतु आज दिनांक 28 /12 /2022 रोजी कसलीही कारवाई मंडल अधिकारी नेवसे व गाव कामगार तलाठी जयंत भोसले यांनी का केलेली नाही कारवाई का होत नाही याचे गोडबंगाल काय आहे अशी चर्चा स्वामी चिंचोली या गावात जोरात चालूआहे.

ग्रामसेवक श्री कांबळे यांनी .माध्यमांशी बोलताना सांगितले ग्रामपंचायतची कसलीही‌ परवानगी नाही उत्खनन बंद करा म्हणून सांगितले आहे तरी मगरूर ठेकेदार ऐकत नाहीत पर्यावरणाचा र्रास होत आहे म्हणून योग्य ती कारवाई व्हावी… साईनाथ मदने व रमेश पवळ शिवसेना उप तालुका प्रपमुख म्हणाले की मंडल अधिकारी आणि तलाठी काहीच कारवाई करत नाही त्यामुळे गावात फार मोठा संशय निर्माण झाला आहे लोकांमधे विविध चर्चेला उधान आले आहे..

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleअहमदनगर ब्रेकींग: शाळकरी विद्यार्थिनीशी असभ्य वर्तन – राजकीय पक्षाच्या युवा पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
Next Article जामखेड | राळेभात बंधूंच्या दुहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपीला जन्मठेप, १३ जणांची सुटका !
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.