Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » दौंड तालुक्यातील रेल्वेचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची भेट – आमदार राहुल दादा कुल

दौंड तालुक्यातील रेल्वेचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची भेट – आमदार राहुल दादा कुल

mahalokwaniBy mahalokwaniMarch 30, 2023Updated:March 30, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

पुणे जिल्हा प्रतिनिधी: बबनराव धायतोंडे

केंद्रीय रेल्वेमंत्री मा ना श्री अश्विनी वैष्णवजी यांची दिल्ली येथे भेट घेऊन दौंड तालुक्यातील रेल्वे संबंधित प्रश्नांवर चर्चा केली तसेच विविध मागण्यांची निवेदने दिली त्यामध्ये प्रामुख्याने -छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक (सीएसएमटी) – सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला दौंड जंक्शन स्थानकात थांबा देण्यात यावा.

दौंड तालुक्यातील खुटबाव , कडेठाण व कानगाव येथे रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूल उभारण्यात यावेत.दौंड तालुक्यातील सहजपूर, खामगाव येथे मंजूर करण्यात आलेल्या रेल्वे उड्डाणपुलाचे काम तातडीने हाती घेण्यात यावे . सकाळी ६.१० वाजता दौंड वरून सुटणारी डेमू स्पेशल लोकल (गाडी क्र.०१५२२), सोलापूर – हडपसर पॅसेंजर (गाडी क्र. ११४२१) ) या गाड्या हडपसर स्थानकाऐवजी शिवाजीनगर स्थानकापर्यंत नेण्यात याव्यात. दौंड हे रेल्वेचे उपनगर म्हणून घोषित करण्यात यावे व पुणे-लोणावळा लोकल सेवेप्रमाणेच पुणे आणि दौंड दरम्यान लोकल सेवा सुरु करावी.

दौंड शहरातील रेल्वे हद्दीमध्ये राहणाऱ्या सुमारे ६७० झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन करावे. दौंड – पुणे दरम्यान धावणाऱ्या मेमु लोकलच्या फेऱ्या वाढविण्यात याव्यात, तसेच तिकिटाचे दर पूर्वीप्रमाणे आकारण्यात यावेत. पुणे – हैद्राबाद – पुणे (AC सुपर फास्ट), मुंबई – चेन्नई – मुंबई सुपरफास्ट, LTT – विशाखापट्टणम सुपर फास्ट गाड्यांना दौंड जंक्शन येथे थांबा दयावा. दौड मेमू लोकल वेळेवर धावत नसल्याची तक्रार वारंवार येत आहेत याबाबत प्रशासनाने योग्य कार्यवाही करावी.

सर्व मागण्यांच्या बाबत माननीय रेल्वेमंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून,आपल्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले, यावेळी विधानसभेतील माझे सहकारी मित्र आमदार श्री. जयकुमार (भाऊ) गोरे उपस्थित होते

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेडमध्ये सार्वजनिक भिमजयंती महोत्सव समिती स्थापन, समितीच्या अध्यक्षपदी राजन समिंदर ( सर) यांची निवड.!
Next Article जामखेड येथे सदानंद होशिंग लिखित श्रीराम रक्षा स्तोत्र (मराठी) भावानुवाद पुस्तकाचे प्रकाशन
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.