Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » दौंड तालुक्यात भीमा नदिच्या पात्रात पाच दिवसात 4 मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ.

दौंड तालुक्यात भीमा नदिच्या पात्रात पाच दिवसात 4 मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ.

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 22, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

पुणे जिल्हा प्रतिनिधी बबनराव धायतोंडे:-

महालोकवाणी न्यूज:-

दौंड तालुक्यातुन वाहणाऱ्या भीमा नदी पात्रातील पारगाव हद्दीत गेल्या पाच दिवसात टप्प्या-टप्प्याने चार मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अद्याप या चार मृतदेहाची ओळख पटलेली नाही, तसेच या भागात वाळूचे अनेक अड्डे आहेत, याबाबत ही यवत पोलीस यंत्रणा तपास करीत आहेत

या मृतदेहांमध्ये दोन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे या परिसरात अवैद्य धंदे मोठ्या प्रमाणावर चालू आहे मध्यम वयीन महिला आणि पुरुषांचे मृतदेह असून नेमका घातपात झाला आहे की आत्महत्या केली याबाबत खात्री पटली नाही,

या परिसरात हे मृतदेह एकाच कुटुंबातील आहेत की वेगवेगळ्या कुटुंबातील आहे याचा देखील तपास यवत पोलिस करीत आहे मात्र या प्रकारमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे ..

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleनितीन दिनकर यांचा पालकमंत्री तथा महसुल मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते भव्य सत्कार संपन्न.
Next Article बोल्हेगाव द्वारका नगरी या उपनगरात फेज 2 पाईपलाईनचे काम पुर्ण_ स्थायी समिती सभापती श्री कुमारसिंह वाकळे पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.