Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » दौंड: नदी पात्रात आढळले एकाच कुटुंबातील 7 जणांचे मृतदेह, मृतात लहान मुलांचाही समावेश

दौंड: नदी पात्रात आढळले एकाच कुटुंबातील 7 जणांचे मृतदेह, मृतात लहान मुलांचाही समावेश

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 25, 2023Updated:January 25, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

पुणे जिल्हा प्रतिनिधी बबनराव धायतोंडे :-

महालोकवाणी न्यूज ता. 25 जाने 2023

(ता. दौंड ) येथे भीमा नदीपात्रात आज तीन चिमुकल्यांचे मृतदेह आढळून आले. यापूर्वी 4 मृतदेह सापडले होते, पण आता एकूण मृतांची संख्या सात झाली आहे. सातही जण एकाच कुटुंबातील असल्याने खळबळ उडाली आहे. पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली तपासासाठी पाच पथके तयार केली असून ती विविध ठिकाणी दाखल झाली आहेत. पीएमआरडीएच्या शोध पथकाने तीन मुलांचे मृतदेह शोधून काढले

हडपसर ते कासुर्डी टोल नाका दुमजली उड्डाणपूलाची आमदार राहुल दादा कुल यांची गडकरींकडे मागणी

हे सर्व जण एक वर्षापासून निघोज (ता. पारनेर) येथे मजुरीसाठी आले होते. पवार पती पत्नी हे फुलवरे यांचे सासू सासरे आहेत.मोहन उत्तम पवार (वय ४५) संगिता उर्फ शहाबाई मोहन पवार (वय-४० दोघेही रा. खामगाव, ता. गेवराई, जि. बीड) शाम पंडीत फुलवरे (वय-२८), राणी शाम फुलवरे (वय-२४) रितेश उर्फ भैय्या (वय-७), छोटू शाम फुलवरे (वय-५) कृष्णा शाम फुलवरे (वय-३, चौघेही रा. हातोला, ता. वाशी, जि.उस्मानाबाद

पोलिसांनी एफआयआर नोंदवताना काळजी घ्यावी.! अन्यथा पोलिसांवर पण होईल ही कारवाई

या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.पाच दिवसात टप्प्याटप्याने चार मृतदेह सापडले. बुधवारी (ता. १८) पारगाव येथील मच्छीमारांना एका महिलाचा पहिला मृतदेह सापडला. त्यानंतर रविवारपर्यंत दोन पुरूष व एका महिलेचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली.राणी फुलवरे यांच्या कपड्यांमध्ये मोबाईल व सोने खरेदीची पावती मिळाल्याने पोलिसांनी त्या दिशेने तपास केला असता. त्यांच्या बरोबर आणखी तीन मुल असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

धनुष्यबाण कुणाचा ? अंतिम निर्णय या दिवशी ..!

त्यामुळे काल सायंकाळी वाघोली येथील पीएमआरडीएचे शोध पथक काल सायंकाळी पाचारण करण्यात आले. या पथकाने तीनही मुलांचे मृतदेह आज शोधून काढले. शेवटचा मृतदेह दुपारी चार वाजण्याच्या सुमारास मिळाल्याने शोध कार्य थांबविण्यात आले. एक मुलगा पारगावच्या पुर्वेस सापडला तर दोन मुलांचे मृतदेह नानगावच्या रासाईदेवी मंदिराजवळ सापडले. तीघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रूग्णालयात पाठविण्यात आले. यांच्याकडे काही वाहन असल्याची शक्यता गृहीत धरून यवत पोलिस भीमा नदी पात्रात वाहनाचा शोध घेत होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleहडपसर ते कासुर्डी टोल नाका दुमजली उड्डाणपूलाची आमदार राहुल दादा कुल यांची गडकरींकडे मागणी
Next Article भाजप, शिवसेनेत तुफान हाणामारी, का वैभव नाईकांना हातात रॉड घ्यावा लागला..
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.