Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » दौंड Daund Crime| तुला मुलीच होतात, मुलगा होत नाही म्हणून सूनेला छळले, महिलेने घेतला टोकाचा निर्णय

दौंड Daund Crime| तुला मुलीच होतात, मुलगा होत नाही म्हणून सूनेला छळले, महिलेने घेतला टोकाचा निर्णय

mahalokwaniBy mahalokwaniApril 21, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

पुणे जिल्हा प्रतिनिधी : बबनराव धायतोंडे

तुला सारख्या मुली होतात, तुला मुलगा होत नाही असे म्हणून त्रास देत असत. तसेच सासरच्या मंडळींकडून शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून दौंड (Daund)तालुक्यातील खोर परिसरात असणाऱ्या मुकदम वाडी येथील एका विवाहितेने सासरच्या त्रासाला कंटाळून विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

अश्विनी योगेश चौधरी असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असून याबाबत संदेश जयसिंग काळकुटे यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून सासु मंदा ज्ञानदेव चौधरी, पती योगेश ज्ञानदेव चौधरी, सासरे ज्ञानदेव सोनबा चौधरी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. गुरुवार दि.२० एप्रिल रोजी ही घटना घडली आहे.

याबाबत.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी यांची बहीण अश्वीनी योगेश चौधरी हिचे लग्न काही वर्षापूर्वी योगेश चौधरी याच्याशी झाले होते. लग्नानंतर अश्वीनीला तीन मुली झाल्या. लग्नानंतर अश्विनी हिला दोन वर्ष चांगले नांदवले. त्यानंतर तिला किरोकोळ कारणावरुन सासू, सासरे, नवरा हे मारहाण करत. तुला सारख्या मुलीचं होतात. असे टोमणे मारत असत. याबाबत बहिणीने मला अनेकदा फोनवर याबाबत माहिती दिली होती आणि अनेकदा समजूत काढून आम्ही अश्विनीला नंदायाला पाठवले.

अतिरेक सहन न झाल्याने अश्विनी हिने जवळ असलेल्या विहिरीत उडी मारून आपली जीवन यात्रा संपवली. या घटनेबाबत फिर्यादी यांचे दाजी योगेश चौधरी यांनी मला फोन करून या घटनेची माहिती दिली. त्यानंतर आम्ही सर्वजण घटनास्थळी दाखल झालो तेव्हा अश्विनचा मृतदेह विहिरीत तरंगत असल्याचे. पहायला मिळाले. नंतर पोलिसांच्या मदतीने तो मृतदेह रुग्णालयात पाठविण्यात आला. याबाबत अधिक तपास यवत पोलिस करत आहेत

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleशिर्डी साई मंदिर ट्रस्टकडे पैसे ठेवायलाच जागा नाही; दर महिन्याला जमा होते इतके दान.!
Next Article Pashu shed|जनावरांचे शेड बनवण्यासाठी 1 लाख 60 हजारांचे अनुदान दिले जाईल, असे अर्ज करा.
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.