Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » धक्कादायक; मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानाजवळ बॉम्ब आढळला, बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल !

धक्कादायक; मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानाजवळ बॉम्ब आढळला, बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल !

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 2, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानाजवळ राजिंदर पार्कमध्ये बॉम्बचा शेल सापडला आहे. त्या ठिकाणाहून हाकेच्या अंतरावर हेलिपॅड आहे, तिथे मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर उतरते. बॉम्ब मिळाल्याच्या वृत्ताने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.

पोलिसांचे पथक, बॉम्बशोधक पथक आणि श्वान पथक घटनास्थळी आले. चंडीमंदिरातील लष्करालाही माहिती देण्यात आली आहे. लष्कराचे बॉम्ब निकामी करणारे पथक येथे पोहोचले आहे.

Bomb found near Punjab CM Bhagwant Mann's house in Chandigarh; bomb squad present at the spot pic.twitter.com/qrDCnBS2IF

— ANI (@ANI) January 2, 2023

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या निवासस्थानाजवळ राजिंदर पार्कमध्ये बॉम्बचा शेल सापडला आहे. हा बॉम्बचा शेल राजिंद्र पार्कमधील आंब्याच्या बागेत पडून होता. हे क्षेत्र यूटीच्या अखत्यारीत येते. दुपारी काही प्रवासी येथे गेले. त्यांना बॉम्बसारखे काहीतरी दिसले. ज्याची माहिती त्यांनी तत्काळ पोलिसांना १०० क्रमांकावर दिली. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि डीएसपीही घटनास्थळी पोहोचले. त्याचवेळी चंदीगड प्रशासनाचे आपत्ती व्यवस्थापन पथकही येथे पोहोचले.

Minister Ramdas Athawale। ‘भारत जोडण्यापेक्षा काँग्रेस जोडावी’ – मंत्री रामदास आठवलेंचा राहुल गांधींना टोला !

मिळालेल्या माहितीनुसार, आंब्याचे बागेमध्ये हा बॉम्बचा शेल पडला होता. सेक्टर 11 अग्निशमन केंद्रातून स्थानक प्रभारी अमरजित सिंगही परिस्थिती हाताळण्यासाठी पोहोचले. बॉम्बचा शेल सक्रिय होता. फायबर ड्रममध्ये बॉम्ब काळजीपूर्वक ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर आजूबाजूला वाळूच्या पिशव्या टाकण्यात आल्या आहेत. चंडी मंदिर आर्मीला याबाबत माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर येथे काही जवान सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleMinister Ramdas Athawale। ‘भारत जोडण्यापेक्षा काँग्रेस जोडावी’ – मंत्री रामदास आठवलेंचा राहुल गांधींना टोला !
Next Article ‘आमचे देवही दारू पितात’; ‘या’ मराठी अभिनेत्रीचे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य !
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.