Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » नगरसेवकाने केलेल्या गोळीबारातून दोन ठार; एक गंभीर जखमी.!

नगरसेवकाने केलेल्या गोळीबारातून दोन ठार; एक गंभीर जखमी.!

mahalokwaniBy mahalokwaniMarch 20, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

काही तासांपूर्वीच नाशिक शहरात भरदिवसा गोळीबाराची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच आता सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात गोळीबार झाला आहे. यात दोनजण जागीच ठार झाले असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. पैशाच्या वादातून ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून तो माजी नगरसेवक असल्याचं सांगितलं जात आहे.

महाराष्ट्रात सध्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याच्या दिसून येत आहे नाशिकची घटना ताजा असतानाच पुन्हा एकदा नाशिक सारखेच घटनाही सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात गुरेघर धरण परिसरात माजी नगरसेवकाने गोळीबार केला. यात दोनजण ठार झाले असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. मदन कदम असं आरोपीचं नाव असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ठाणे शहरातील माजी नगरसेवक म्हणून मदन कदम यांची ओळख आहे. पवनचक्की मधील पैशांच्या हिशोबावरुन वाद झाल्याने गोळीबार केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पाटण तालुक्यातील मोरणा विभागात घटना घडली. गोळीबार झाल्याने पाटण तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleअभी नहीं तो कभी नही ; जुनी पेन्शन साठी कायम लढा सुरु राहणार – संतोष ठोंबरे
Next Article आ.प्रा. राम शिंदे यांची दमदार कामगिरी; कर्जत -जामखेड मतदारसंघासाठी 26 कोटींचा भरीव निधी आणला खेचून !
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.