Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » नगरसेविका रुपालीताई वारे यांनी महासभेत उपस्थित केलेल्या प्रश्नांची; मनपा आयुक्त डॉ पंकज जावळे यांच्याकडून पाहणी

नगरसेविका रुपालीताई वारे यांनी महासभेत उपस्थित केलेल्या प्रश्नांची; मनपा आयुक्त डॉ पंकज जावळे यांच्याकडून पाहणी

mahalokwaniBy mahalokwaniMay 13, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महालोकवाणी नगर प्रतिनिधी – विजय मते-

नगरसेविका रुपालीताई वारे यांनी महासभेत उपस्थित केला होता प्रश्न. प्रभाग दोन मधील ओढे नाले साफ सफाई होणे बाबत आयुक्त डॉ पंकज जावळे यांच्याकडून पाहणीनगर – प्रभाग क्र.2 मधील पाईपलाईन रोडवरील वैष्णव कॉलनीमध्ये पावसाळ्यात पाण्याचे तळे साचते. जास्त पाऊस झाला तर कॉलनीतील घरात पाणी जाते. या भागातील नागरिकांना त्रास होत असल्याने तसेच प्रभागातील ओढे नाले यांची साफ सफाई होणे बाबत नगरसेविका रुपालीताई वारे यांनी मनपाच्या सभेमध्ये, महासभेत हा प्रश्न वारंवार लावून धरला होता.


या प्रश्नाची दखल मनपाचे आयुक्त डॉ.पंकज जावळे यांनी घेत शुक्रवारी दुपारी वैष्णव कॉलनी, भिटे मळा परिसराची पाहणी करुन वस्तूस्थिती लक्षात घेऊन परिस्थितचे गांभिर्य पाहून ओढे नाले यांच्या जवळील झालेल्या अतिक्रमणांचे सर्व्हेक्षण करून, रितसर नोटिसा बजावून ती काढा असा आदेश विभागप्रमुख सुरेश इथापे यांनी दिला.
नगरसेविका रुपालीताई वारे यांनी महासभेत हा प्रश्न उपस्थित करून तो सोडविण्याचा प्रयत्न केला या बद्दल वैष्णव कॉलनी मधील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. मनपा आयुक्त डॉ.पंकज जावळे, अतिक्रमण विभागाचे सुरेश इथापे, माजी नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, नगरसेवक सुनिल त्र्यंबके, सचिन गोंटे, रामदास भिटे, शंकर गर्जे, जीवन क्षीरसागर, विशाल सावळे, सूर्यकांत तागड, चंद्रकांत तागड, औटी आदिंनी वैष्णव कॉलनीमधील जेथे पाणी साचते, घराघरात पाणी जाते त्या भागाची पाहणी केली.


येथील नागरिक फुलचंद जाधव, अरुण बडे, आनंद साळवी, बापुसाहेब फुंदे, प्रकाश गुलाटी, आशा गावडे, आशा माने, हरिष विधाते, दत्तातय कुलकर्णी, कौशल्या लोखंडे आदिंनी या प्रश्नात नगरसेविका रुपालीताई वारे, निखिल वारे, बाळासाहेब पवार, नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांनी तातडीने लक्ष घालून आयुक्तांना प्रत्यक्षात परिस्थिती दाखवून दिली.
माजी नगरसेवक निखिल वारे यांनी सांगितले की, ओढे नाले या जवळ असलेली अतिक्रमण मनपा ने काढून टाकावी. त्यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका होणार नाही.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleमॅरेथॉन डिजिटल होल्डिंगचा कौतुकास्पद उपक्रम;निवारा बालगृहाला एक महिन्याचा किराणा भेट
Next Article आमदार सत्यजित तांबे जामखेड येथे मतदारांच्या भेटीला; मतदारांना अभिमान वाटेल असे काम करून दाखविणार.!
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.