Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » नगर शहरात पुन्हा दोन गटांमध्ये हाणामाऱ्या.. घटनास्थळी पोलीस दाखल

नगर शहरात पुन्हा दोन गटांमध्ये हाणामाऱ्या.. घटनास्थळी पोलीस दाखल

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 20, 2023Updated:January 20, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

नगर कॉलेज मधली घटना ; घटनास्थळी कोतवाली पोलीस दाखल

नगर ता.20 – महालोकवाणी न्यूज

अहमदनगर मध्ये कायदा सुव्यवस्था दिवसेंदिवस बिघडत चालली आहे नुकतेच नगर शहरामध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी दोन गटांमध्ये तुफान हाणामाऱ्या होऊन दगडफेक झाली ही घटना शांत होत नाही

नायब तहसीलदारला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न..!

तोच पुन्हा अहमदनगर शहरातील प्रसिद्ध अशा अहमदनगर कॉलेजमध्ये दिनांक 19 जानेवारी 2023 रोजी शुल्लक कारणावरून दोन गटात तुफान हाणामाऱ्या झाल्या नेमकं हाणामाऱ्याचं कारण समोर आलं नाही सदर घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये वाद करणाऱ्यांविरुद्ध तपास करून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यास सुरुवात केली आहे

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleनायब तहसीलदारला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न..!
Next Article २१ वर्षे जॉब केल्यानंतर नोकरीवरून काढलं,भारतीय व्यक्तीचे कंपनीला भावनिक पत्र
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.