Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » निवारा बालगृह येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला प्रबोधन मेळाव्याचे आयोजन.

निवारा बालगृह येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला प्रबोधन मेळाव्याचे आयोजन.

mahalokwaniBy mahalokwaniMarch 7, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

ह.भ.प कांताताई सोनटक्के (महाराज) यांची प्रमुख उपस्थिती

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ग्रामीण विकास केंद्र संचालित निवारा बालगृह जामखेड आयोजित 8 मार्च रोजी सकाळी 10.30 वाजता निवारा बालगृह,मोहा फाटा,जामखेड येथे माहिला प्रबोधन आयोजित मेळावा चे आयोजन करण्यात आले.

अदिशक्तीचे रुप असलेल्या स्त्रीयांमध्ये सर्व विश्व सामावले आहे. स्त्रीयांमुळेच विश्वाची निर्मिती झाली आहे. अशा या स्त्रीत्वाचा गौरव व्हावा यासाठी महिला प्रबोधन मेळावा कार्यक्रमामध्ये कायदे, आरोग्य, आहार, बेटी बचाओ, बेटी पढाओ व्याख्यान व जनजागृती व विविध विषयांवर हभप कांताताई सोनटक्के महाराज (भवरवाडी) यांचे मार्गदर्शन महिलांना लाभणार आहे. तसेच निराधार महिलांना शिलाई मशिन,पिठाची गिरणी देण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षा ह.भ.प कांताताई सोनटक्के ( महाराज) भवरवाडी राहणार असून त्या माहिलांना मार्गदर्शन करणार आहेत.प्रमुख पाहुणे जामखेड पोलीस स्टेशन चे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक महेश पाटील, महावितरण चे उपकार्यकारी अभियंता योगेश कासलीवाल ,ग्रामीण विकास केंद्र चे संस्थापक अँड डाँ अरुण जाधव,तालुका कृषि अधिकारी राजेंद्र सुपेकर, संचालक बापुसाहेब ओहोळ,तलाठी प्रशांत दराडे,ग्रामसेवक प्रशांत सातपुते उपस्थित राहणार आहेत.
या मेळाव्यास जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleसंजय कोठारी यांचे सामाजिक क्षेत्रातील काम मोठे – आ.रोहित पवार
Next Article जिल्ह्यात पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज जिल्ह्यातील नागरिकांनी पुढील दोन दिवस सतर्क राहावे – जिल्हा आपत्ती प्रशासनाचे आवाहन
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.