Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » पांढर सोनं चमकलं ! कापसाच्या दरात मोठा उलटफेर, लवकरचं शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा !

पांढर सोनं चमकलं ! कापसाच्या दरात मोठा उलटफेर, लवकरचं शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा !

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 4, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

कापसाला पांढरं सोनं म्हणून ओळखल जात. नगदी पीक असल्याने शाश्वत उत्पन्न यातून शेतकऱ्यांना मिळत असतं. गेल्यावर्षी तर विक्रमी दर कापसाला मिळाला होता यामुळे शेतकऱ्यांना चांगली कमाई झाली होती. यंदा मात्र कापूस दरात मोठी चढ-उतार पाहायला मिळत आहे. नोव्हेंबर मध्ये कापूस 9 हजार रुपये प्रतिक्विंटल एवढ्या सरासरी दर पातळीवर पोहचला होता. मात्र डिसेंबर महिन्यात यामध्ये घसरण झाली. विशेषता डिसेंबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यात कापूस दरात मोठी घसरण झाली.

महावितरण कर्मचाऱ्यांचा संप मागे, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची चर्चा यशस्वी !

कापूस दर आठ हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा खाली आले होते. दरम्यान आता गेल्या चार ते पाच दिवसांपासून दरात सुधारणा होत आहे. कापसाला साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा अधिक दर आता मिळू लागला आहे.

मात्र सर्वच ठिकाणी सारखा दर मिळतं नाहीये. काही ठिकाणी अजूनही कापसाला आठ हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमी दर मिळत आहे. यामुळे कुठे ना कुठे कापूस उत्पादकांच्या मनात संभ्रमावस्था तयार झाली आहे. अशा परिस्थितीत आज आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या कापूस लिलावाची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 3700 क्विंटल कापूस आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कापसाला 8200 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 8500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 8430 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleउर्वशीच्या आईवर भडकले नेटकरी; ऋषभसाठी केलेली खास पोस्ट पडली महागात !
Next Article सनराइज् इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे क्रीडा स्पर्धेमध्ये यश.
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.