Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » पाथर्डी| चिंचपूर पांगुळ-मानेवाडी आयोजित संत वामनभाऊ महाराज जन्मोत्सव अखंड हरिनाम सप्ताहाची झाली सांगता.

पाथर्डी| चिंचपूर पांगुळ-मानेवाडी आयोजित संत वामनभाऊ महाराज जन्मोत्सव अखंड हरिनाम सप्ताहाची झाली सांगता.

mahalokwaniBy mahalokwaniApril 3, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

सोमराज बडे,पाथर्डी प्रतिनिधी: – अहमदनगर जिल्ह्यातील चिंचपूर पांगुळ- मानेवाडी ता.पाथर्डी येथे गुरुवर्य श्री संत वामनभाऊ महाराजांच्या जन्मोत्सवा निमित्ताने दि.२७ मार्च ते दि.३ एप्रिल या कालावधीत आयोजित अखंड हरिनाम सप्ताह सुरु होता. दररोज सकाळी काकडा,भजन,गाथा-भजन,रामकथा,दररोज रात्री कीर्तन ,जागर असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.आज (ता.३)रोजी गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज यांचे काल्याचे कीर्तन झाले.
त्यानंतर दुपारी १ वाजता संत वामनभाऊ यांच्या चरण पादुकावर पुस्पवृष्टी करत,महंत यांच्या हस्ते दहीहंडी फोडुन सांगता करण्यात आली.

सप्ताहाच्या कार्यक्रमात अनेक साधू संत ,राजकीय नेते यांनी भेट दिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय धर्मजागरण प्रमुख यांची या कार्यक्रमासाठी विशेष उपस्तिती होती.अखिल भारतीय धर्मजागरण प्रमुख शरदरावजी ढोले, पाथर्डी तालुका संघचालक अरविंदजी पागावकर,राजूजी पुल्लया,महादेव कोकाटे,सोमनाथजी झाडे,शेवंगाव-पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे,राष्ट्रवादीचे नेते प्रताप ढाकणे,शिवशंकर राजळे,गहिनीनाथ शिरसाठ,अनेक मान्यवर उपस्थित होते.


दरम्यान या सप्तहाची सांगता प्रसंगी भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.सुमारे सत्तर ते ऐंशी हजार भाविक यावेळी उपस्थित होते.अन्नदान ,पाणी,पार्किंग व्यवस्था,आरोग्य सेवा आदींची व्यवस्था तरुणांनी व ग्रामस्थांनी चोख ठेवली होती. याचे तोंड भरून कौतुक महंत विठ्ठल महाराज व आलेल्या भाविकांनी केले.
चिंचपूर पांगुळ-मानेवाडी ग्रामस्थांच्या वतीने भाविक भक्तांचे स्वागत करण्यात आले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleBREAKING NEWS : डीएड बंद होणार, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, त्याऐवजी हा पर्याय ?
Next Article जामखेड राष्ट्रीय महामार्गाच्या कामात मूठभर व्यापाऱ्यांच्या विरोधामुळे अडथळा – देविदास भादलकर
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.