Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » पाथर्डी- चिंचोली वाहतुकीमध्ये फेरबदल; यामार्गे वळविण्यात आली संपूर्ण वाहतूक.!

पाथर्डी- चिंचोली वाहतुकीमध्ये फेरबदल; यामार्गे वळविण्यात आली संपूर्ण वाहतूक.!

mahalokwaniBy mahalokwaniMay 17, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

सोमराज बडे,पाथर्डी प्रतिनिधी:
मराठवाड्यातील बीडसह नगर जिल्ह्यातील पाथर्डी हुन चिंचपूर पांगुळ,वडगांव,जोगेवाडी, अंमळनेर, कडा, धामणगाव, गहिनीनाथगड ते चिंचोली कडे जाणारी वाहतूक सोमवार (१५ मे) पासून पुढच्या काही दिवसांसाठी इतर मार्गावरून वळवण्यात येणार आहे, अशी माहिती सावर्जनीक.बांधकाम विभाग अहमदनगर,उपविभाग पाथर्डी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. .

👉का वळवली वाहतूक?
चिंचपूर इजदे ते चिंचपूर पांगुळ ,जोगेवाडी ते जिल्हा हद्दबीड या मार्गाचे रुंदीकरण तसेच याच मार्गावर चिंचपूर पांगुळ येथील असलेला अवघड तसेच मोठ्या चढाईचा अरुंद घाटाचे खोलीकरण तसेच रुंदीकरण काम आज पासून सुरु करण्यात आले आहे.
त्यामुळे या भागांत वाहतूक कोंडी देखील होणार आहे. त्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहतुकीत सोमवार (१५मे) बदल करण्यात आला आहे.

👉आजपासून अन्य मार्गे वाहतूक

पाथर्डी हुन येणारी वाहतूक सोमवारपासून चिंचपूर इजदे, मानूर,पिंपळनेर,वडगांव, चिंचपूर पांगुळ मार्गे पांढरवाडी फाटा ,अंमळनेर, चिंचोली,कडा,आष्ठी असा जाणार आहे. तर अंमळनेर चिंचोली हुन पांढर वाडी फाटा,जोगेवाडी,चिंचपूर पांगुळ,वडगावं,पिपंळनेर ते चिंचपूर इजदे मार्गे पाथर्डी असा असणार आहे….

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेडमध्ये पैशापुढं माणुसकी हरली; लैंगिक अत्याचारी जोमात, आमदार, नेते आणि जामखेडकर अजूनही कोमात..?
Next Article iPhone 14 Plus महाबंपर ऑफर; तुम्हीही खरेदी केल्याशिवाय राहणार नाहीत.! किंमत फक्त..
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.