Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » पाथर्डी |पाणी उपसा करणाऱ्या चाळीस विजपंपाची चोरी; शेतकरी हैराण..!

पाथर्डी |पाणी उपसा करणाऱ्या चाळीस विजपंपाची चोरी; शेतकरी हैराण..!

mahalokwaniBy mahalokwaniMarch 15, 2023Updated:March 15, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

सोमराज बडे,पाथर्डी प्रतिनिधी

महालोकवाणीन्युज:पाथर्डी तालुक्याच्या पूर्व भागात बीड पाटबंधारे विभागाच्या बेलपारा मध्यम प्रकल्पातील पाणी उपसा करणाऱ्या जवळपास चाळीस शेतकऱ्यांच्या विजपंपाची चोरी झालेली आहे.तशी तक्रार संबंधित शेतकऱ्यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात आज रोजी(ता.१४)दिली आहे. वडगाव व चिचंपुर पांगुळ,ढाकनवाडी येथील सुमारे चाळीस शेतक-यांच्या बेलपारा मध्यम प्रकल्पातील विजपंपाची चोरी येथील जवळच्याच लोकांनी केली आहे. शेतक-यांनी पोलिसात तक्रार देण्यास टाळाटाळ केल्यामुळे चोरट्यांचेजास्तच फावले आहे.

सुमारे चाळीस विजपंपाची किंमत तब्बल सतरा ते अठरा लाख रुपयापर्यंत आहे. शेतक-यांचे विजपंप चोरणा-या टोळीचा तपास पोलिसांनी करून चोरांच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणी संबंधित शेतकऱ्यांनी केली आहे.
याबाबत तुकाराम नारायण बडे (रा.चिंचपूर पांगुळ ता.पाथर्डी)या शेतक-याने पोलिसात १० अस्वशक्तीचा विजपंप चोरी गेल्याची फिर्याद दिली आहे.सुमारे विस ते पंचवीस शेतकरी देखील यावेळी पोलिस ठाण्यात आले होते.


आशिष बडे, भगवान गरड, केशव केदार, घनश्याम पांगरे, आजिनाथ पांगरे, रामनाथ गरड, सुभाष शेळके, हुसेन शेख, प्रभाकर रामराव बडे, किरण बडे, त्रिंबक गरड, केशव केदार,पोपट बडे,आजिनाथ गरड यांच्यासह अनेक शेतक-यांचे विजपंप चोरीला गेले आहेत. चिचंपुर पांगुळ वडगाव व ,ढाकनवाडी या गावातील सुमारे चाळीस विजपंप चोरीला गेलेले आहेत. परीसारतील चोरटेच हे काम करीत असल्याचे शेतक-यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर कायंदे यांना सांगितले असून, चोरीची तक्रार एका शेतक-याने दिली असुन पंचवीस ते तिस शेतक-यांचे विजपंप चोरीला गेले आहेत असे तक्रारीत म्हटलेले आहे.

बेलपारा मध्यम प्रकल्पातुन सुमारे चाळीस शेतक-यांचे विजपंप चोरीला गेले आहेत. यामुळे शेतकरी आता रडकुंडीला आले आहेत. यावेळी शेतक-यांनी काही संशयीत लोकांचे नावे पोलिस अधिका-यांना सांगितले आहेत. लवकर चोरटे जेरबंद करावेत अशी मागणी सुमारे चाळीस शेतक-यांनी पोलिस अधिका-यांना भेटुन केली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleiphone Offer : आयफोन प्रेमींसाठी आनंदाची बातमी! आता 20 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा IPhone;
Next Article Political News | शिंदे गटाला मोठा धक्का, कोर्टाने आमदारांचे पत्र केले बाद मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता ..! 
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.