Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष माजी खा. जोगेंद्र कवाडे या दिवशी अहमदनगर जिल्हाच्या दौऱ्यावर..

पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष माजी खा. जोगेंद्र कवाडे या दिवशी अहमदनगर जिल्हाच्या दौऱ्यावर..

mahalokwaniBy mahalokwaniAugust 12, 2023Updated:August 13, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

नगर – पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे हे दि. १८ ऑगस्ट २०२३ रोजी अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर येत असून, त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रदेश सहप्रवक्ते प्रा.जयंत गायकवाड यांनी दिली.

माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे १८ ऑगस्ट २०२३ रोजी अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर

प्रा. जोगेंद्र कवाडे हे दि.१८ रोजी सकाळी शासकीय विश्रामगृह येथे येतील. स.१०.३० वा. पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रा.भिमराव पगारे यांच्या मातोश्री यांचे निधन झाले. त्यांच्या घरी सांत्वपर भेट. नंतर पंचशील विद्या मंदिर प्राथमिक शाळेच्या शैक्षणिक उठाव या कार्यक्रमाचे उद्घाटन करुन त्याच ठिकाणी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड यांच्या नवीन वास्तूचे उद्घाटन करुन दुपारी २.३० वा. पत्रकार परिषदेत होईल. त्यानंतर पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती ज्येष्ठ नेते नितीन कसबेकर यांनी दिली.

Jio 5G Phone : जिओ चा 5G फोन लवकरच ग्राहकांच्या हातात; कधी होणार लॉन्च आणि किंमत.!

Table of Contents

प्रा. जोगेंद्र कवाडे यांचा दौरा यशस्वीतेसाठी जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड, महिला जिल्हाध्यक्षा गौतमीताई भिंगारदिवे, नेते सोमा शिंदे, सचिव महेश भोसले, युवा नेते विशाल गायकवाड, निती साळवे, शहराध्यक्ष किरण जाधव, नगर तालुकाध्यक्ष सुरेश वाघमारे, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष संतोष मोकळ, नेवासा प्रमुख मधुकर पावसे, राहुरी प्रमुख अनिल पडघलमत, कर्जत प्रमुख महेंद्र साळवे, युवा नेते कमलेश साळवे, पाथर्डी प्रमुख विलास गजभिव, शेवगाव प्रमुख संजय उन्हवणे, प्रदीप ससाणे आदि प्रयत्नशील आहेत. तरी या सर्व कार्यक्रमास पदाधिकार, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संपतराव भारुड यांनी केले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleJio 5G Phone : जिओ चा 5G फोन लवकरच ग्राहकांच्या हातात; कधी होणार लॉन्च आणि किंमत.!
Next Article प्रा.मधुकर राळेभात सर्वसामान्य जनतेतील व्यक्तीमत्व- आमदार रोहित पवार
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.